लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024, मराठी बातम्या

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
मित्रपक्षांचे पाठबळ, अचूक नियोजन; जालन्यात अर्जुन खोतकरांच्या विजयाची अशी आहेत कारणे - Marathi News | Arjun Khotkar's win in Jalna, Kailas Gorantyal's heavy defeat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मित्रपक्षांचे पाठबळ, अचूक नियोजन; जालन्यात अर्जुन खोतकरांच्या विजयाची अशी आहेत कारणे

३१ हजारांच्या मताधिक्याने विजय : निकालानंतर समर्थक, कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष ...

५० हजार पक्क्या मतदारांची बांधणी आली कामी; प्रकाश सोळंकेंनी जिंकली पाचवी आमदारकी - Marathi News | Construction of 50,000 fixed voters has come to fruition; Prakash Solanke won the fifth MLA | Latest beed News at Lokmat.com

बीड :५० हजार पक्क्या मतदारांची बांधणी आली कामी; प्रकाश सोळंकेंनी जिंकली पाचवी आमदारकी

माजलगाव तालुक्यामध्ये मोहन जगताप यांना चांगलीच आघाडी मिळाली; परंतु धारूर तालुक्याची मतमोजणी सुरू झाली तेव्हा मोहन जगताप यांचे मताधिक्य घटत होते. ...

कार्यकर्त्यांना हाताशी धरून नियाजनबद्ध प्रचाराने चौरंगी लढतीत सुरेश धस ठरले किंग - Marathi News | Suresh Dhas became the king of Ashti by holding the hands of the workers and campaigning carefully | Latest beed News at Lokmat.com

बीड :कार्यकर्त्यांना हाताशी धरून नियाजनबद्ध प्रचाराने चौरंगी लढतीत सुरेश धस ठरले किंग

पाऊण लाखांवर मताधिक्य घेत धोंडे, आजबे, शेख यांना रोखले ...

केजमध्ये पुन्हा मुंदडा पर्वाची 'ही' आहेत कारणे; अटीतटीच्या लढतीत नमिता मुंदडा तरल्या - Marathi News | In Kaij again Mundada Parva has 'these' reasons; BJP's Namita Mundada won against NCP SP Pruthviraj Sathe in the fight till the last round | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजमध्ये पुन्हा मुंदडा पर्वाची 'ही' आहेत कारणे; अटीतटीच्या लढतीत नमिता मुंदडा तरल्या

भाजपच्या नमिता मुंदडा दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. ...

मत विभाजन झालेच नाही; टोपेंचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला, उढाणांनी घेतला २०१९ चा बदला - Marathi News | Rajesh Tope's overconfidence of division of Votes; Hikmat Udhan took 2019 revenge and won | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मत विभाजन झालेच नाही; टोपेंचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला, उढाणांनी घेतला २०१९ चा बदला

राजेश टोपेंच्या बालेकिल्ल्यात हिकमत उढाण यांनी मारली मुसंडी, अटीतटीचा लढतीत २,३०९ मतांनी विजय ...

कार्यकर्त्यांचे जाळे योग्य वेळी झाले सक्रिय; परतूरमधून बबनराव लोणीकरांची हॅट्रिक - Marathi News | Constituency workers' network came to work; Babanrao Lonikar won for the third time in a row from Partur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कार्यकर्त्यांचे जाळे योग्य वेळी झाले सक्रिय; परतूरमधून बबनराव लोणीकरांची हॅट्रिक

उद्धवसेनेचे उमेदवार आसाराम बोराडे यांचा ५ हजार ९८ मतांनी झाला पराभव ...

अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरंंट्याल; विधानसभेच्या पाच लढतीत खोतकरांची ३-२ ने आघाडी - Marathi News | Arjun Khotkar vs. Kailas Gorantyal; Khotkar lead 3-2 in the five matches of the Jalana Legislative Assembly | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरंंट्याल; विधानसभेच्या पाच लढतीत खोतकरांची ३-२ ने आघाडी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बंडखोरीचा फटका काँग्रेसचे उमेदवार गोरंट्याल यांना बसला आहे. ...

गंगापूरातील ५४ गावे रमेश बोरनारेंसाठी ठरली तारणहार; दिनेश परदेशींना ग्रामीण भागातून फटका - Marathi News | 54 villages in Gangapur became savior for Shiv Sena's Ramesh Bornare; Dinesh Pardeshi hit from rural areas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूरातील ५४ गावे रमेश बोरनारेंसाठी ठरली तारणहार; दिनेश परदेशींना ग्रामीण भागातून फटका

वैजापूर विधानसभा मतदारसंघ, परदेशी यांना ग्रामीण भागात मिळाला नाही थारा ...