लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
शेवंताचा हिरव्या साडीतला काळजावर वार करणारा कातील लूक कसा वाटला? - Marathi News | apurva nemlekar green saree look photos viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शेवंताचा हिरव्या साडीतला काळजावर वार करणारा कातील लूक कसा वाटला?

अपूर्वा नेमळेकरने हिरव्या साडीत फोटोशूट करुन त्याचे खास फोटो शेअर केलेत ...

साडी आणि ऐश्वर्या नारकर म्हणजे, सौंदर्याचा परफेक्ट संगम - Marathi News | Sarees and Aishwarya Narkar are the perfect confluence of beauty | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साडी आणि ऐश्वर्या नारकर म्हणजे, सौंदर्याचा परफेक्ट संगम

ऐश्वर्या नारकर यांचे साडीतले नवीन फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत ...

ऋतुजाची दिलखेचक नजर अन् काळजात उठली प्रेमाची लहर - Marathi News | Rutuja bagwe charming look and a wave of love rose in my heart | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऋतुजाची दिलखेचक नजर अन् काळजात उठली प्रेमाची लहर

ऋतुजा बागवे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिचे पोपटी रंगाच्या साडीतले फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत ...

उधळलेल्या बैलाला 'प्राजक्ता'ने शिताफीने काबूत आणले; अभिनेत्रीच्या धाडसाचं कौतुक, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | tuja maza sapan actress prajakta went in front of the raging bull video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उधळलेल्या बैलाला 'प्राजक्ता'ने शिताफीने काबूत आणले; अभिनेत्रीच्या धाडसाचं कौतुक, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री प्राजक्ताचा उधळलेल्या बैलाला सावरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. यामुळे तिचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होतंय ...

मराठमोळ्या थाटात बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल लग्नबंधनात, कोण आहे नवरा? - Marathi News | Bigg Boss OTT winner Divya Agarwal marriage with boyfriend apurva padgaonkar photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या थाटात बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल लग्नबंधनात, कोण आहे नवरा?

दिव्या अग्रवाल बॉयफ्रेंडसोबत मराठमोळ्या थाटात लग्नबंधनात अडकली आहे. जाणून घ्या तिच्या लाईफ पार्टनरविषयी ...

सेलिब्रिटींसोबत 'वस्त्रहरण'चा ५२५५ प्रयोग, ४४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रंगभूमीवर होणार ४४ प्रयोग - Marathi News | Vastraharan: 5255 experiments of 'Vastra Haran' with celebrities, 44 experiments will be done on stage to mark the completion of 44 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेलिब्रिटींसोबत 'वस्त्रहरण'चा ५२५५ प्रयोग, ४४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रंगभूमीवर होणार ४४ प्रयोग

Vastraharan: मच्छिंद्र कांबळी यांचे मराठी रंगभूमीवर विक्रमी नाटक 'वस्त्रहरण' पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. ४४ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत या नाटकाचा सेलिब्रिटींच्या संचातील ५२५५ वा प्रयोग लवकरच सादर केला जाणार आहे.  ...

मराठीच्या अभिजात दर्जाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित, कारण की... - Marathi News | The proposal for the elite status of Marathi is pending with the central government, because... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीच्या अभिजात दर्जाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित, कारण की...

तांत्रिक बाबींवर हरकत, समितीकडून अपेक्षा ...

'व्हॅलेंटाईन डे'साठी लाल शर्ट परिधान करुन तयार होणाऱ्या मराठीतल्या या चॉकलेट बॉयला ओळखलं - Marathi News | met this chocolate boy in Marathi industry who wears a red shirt for 'Valentine's Day' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'व्हॅलेंटाईन डे'साठी लाल शर्ट परिधान करुन तयार होणाऱ्या मराठीतल्या या चॉकलेट बॉयला ओळखलं

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याने लाल रंगाचं शर्ट परिधान करुन खास फोटोशूट केलंय ...