लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
'मराठी' न्यूनगंड, भयगंड आणि अपराधगंड दूर झाला, तरी पुरे! - Marathi News | marathi inferiority complex fear have been removed but enough | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'मराठी' न्यूनगंड, भयगंड आणि अपराधगंड दूर झाला, तरी पुरे!

भौतिक समृद्धीबरोबर आलेले किळसवाणे वैचारिक दारिद्र्य आणि मरगळ दूर करण्यासाठी 'अभिजात मराठी'ची नवी ऊर्जा कदाचित उपयुक्त ठरेल! ...

मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या - Marathi News | even though marathi is the abhijat language why is there no celebration asked raj thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. जोरदार जल्लोष करायला हवा होता. मात्र, तसे दिसले नाही. आपण लेटलतीफ ठरलो, अशा भाषेत नाराजी व्यक्त करीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली. ...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..." - Marathi News | 'God of Cricket' Sachin Tendulkar reaction on Marathi being given the status of classical language | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' म्हणतो- "हा सन्मान संस्कृतीच्या..."

Sachin Tendulkar on Marathi Classical Language Status: घटस्थापनेच्या दिवशीच केंद्र सरकारने मराठी भाषेसह अन्य काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. ...

खूप आनंदाने काम केले तरच... - Marathi News | marathi language get abhijat status and rangnath pathare exclusive interview to lokmat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खूप आनंदाने काम केले तरच...

समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्याशी मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी केलेला वार्तालाप, खास लोकमतच्या वाचकांसाठी... ...

मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार - Marathi News | marathi language awakened the consciousness of culture with swarajya appreciation of pm narendra modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार

संस्कृती, परंपरा, साहित्य, इतिहास यांचा आणि भाषेचा संबंध असतो. मराठी भाषेने स्वराज्य, स्वदेशी, स्वभाषा आणि स्वसंस्कृतीची चेतना जागृत केली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...

'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Sachin Goswami post on the status of marathi classical language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'कार सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट चर्चेत आहे ...

संपादकीय: अभिजात मराठी! - Marathi News | Editorial: Classic Marathi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: अभिजात मराठी!

अभिजात भाषा ठरवण्यासाठी प्रामुख्याने चार निकष लावले जातात. त्या भाषेचे वय सांगणारे दस्तऐवज सादर करावे लागतात. ...

३ ऑक्टोबर 'मराठी अभिजात भाषा दिवस' म्हणून साजरा होणार; मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | October 3 will be observed as Marathi Classic Language Day Cabinet decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ ऑक्टोबर 'मराठी अभिजात भाषा दिवस' म्हणून साजरा होणार; मंत्रिमंडळाचा निर्णय

Devendra Fadnavis : मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. त्यामध्ये बंगाली, पाली, प्राकृत, आसामी या भाषांचा समावेश आहे. ...