लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मराठमोळ्या तरुणाने भारत-पाक युद्धात छातीवर झेलल्या गोळ्या; देशाचं नाव उंचावणारा कोण होता चंदू चॅम्पियन? - Marathi News | real story behind kartik aaryan chandu champion murlikant petkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या तरुणाने भारत-पाक युद्धात छातीवर झेलल्या गोळ्या; देशाचं नाव उंचावणारा कोण होता चंदू चॅम्पियन?

कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन' सिनेमाचं पोस्टर आज रिलीज झालं. त्यानिमित्ताने जाणून घ्या कार्तिक साकारत असलेले 'चंदू चँपियन' खरे कोण? (chandu champion) ...

संजय दत्तचा ढॉंसू अंदाज, पुन्हा एकदा करणार तगडी मारधाड! नव्या सिनेमाचा भन्नाट टिजर बघाच - Marathi News | Sanjay Dutt new movie double ismart shankar teaser out now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तचा ढॉंसू अंदाज, पुन्हा एकदा करणार तगडी मारधाड! नव्या सिनेमाचा भन्नाट टिजर बघाच

संजय दत्त केजीएफनंतर पुन्हा एकदा साऊथ सिनेमात अॅक्शन करताना दिसणार आहे. या आगामी सिनेमाचा टीझर बघाच (sanjay dutt) ...

'केवढी ती ओव्हरअ‍ॅक्टींग' म्हणणाऱ्या ट्रोलर्सना बाबील खणखणीत उत्तर देत म्हणाला... - Marathi News | Babil khan became a troll after seeing behaviour with women in event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केवढी ती ओव्हरअ‍ॅक्टींग' म्हणणाऱ्या ट्रोलर्सना बाबील खणखणीत उत्तर देत म्हणाला...

इरफानचा लेक बाबील खानवर सर्वच जण प्रेम करतात. पण एका घटनेमुळे तो ट्रोल झाला. बाबीलनेही ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलं (babil khan) ...

'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच - Marathi News | panchayat 3 trailer out now starring jitendra kumar, neena gupta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच

'पंचायत 3' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर आज रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये बनराकस आणि प्रधान यांच्यात रंगणारी निवडणुक पाहायला मिळणार आहे ...

रिक्षातून प्रवास करताना फोटोग्राफरने केला पाठलाग, तापसीची उडाली घाबरगुंडी! नेमकं काय घडलं? - Marathi News | taapsee pannu ride with auto rikshaw with her friend paparazi follow her video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिक्षातून प्रवास करताना फोटोग्राफरने केला पाठलाग, तापसीची उडाली घाबरगुंडी! नेमकं काय घडलं?

तापसी आनंदात मुंबई रिक्षात प्रवास करत होती. इतक्यात एका व्यक्तीने तिचा पाठलाग केला. मग पुढे काय घडलं बघा (taapsee pannu) ...

'जत्रा'चं शूटींग सुरु झालं अन् बाबांचं निधन..; कुशलने सांगितलेल्या आठवणीने सर्वांना रडवलं - Marathi News | kushal badrike emotional story about his father who death while he shooting jatra movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जत्रा'चं शूटींग सुरु झालं अन् बाबांचं निधन..; कुशलने सांगितलेल्या आठवणीने सर्वांना रडवलं

कुशल बद्रिकेने त्याच्या बाबांची आणि जत्रा सिनेमाची भावूक आठवण सर्वांसोबत शेअर केलीय. ती वाचून तुमच्याही डोळ्यात येेईल पाणी (kushal badrike) ...

"तुझ्याविना माझं सतत.."; पत्नीच्या वाढदिवशी समीर चौघुलेंनी मनातल्या भावना सांगितल्या - Marathi News | samir choughule special post for wife kavita choughule happy birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्याविना माझं सतत.."; पत्नीच्या वाढदिवशी समीर चौघुलेंनी मनातल्या भावना सांगितल्या

समीर चौघुलेंनी बायकोला शुभेच्छा देताना मोजक्या शब्दात मनातल्या भावना सांगितल्याच (samir choughule) ...

अक्षय्य तृतीयेला रुचिरा जाधवने घेतला 'सुवर्णरथ', आलिशान गाडीची किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | ruchira jadhav buy kia car on akshayy trutiya know the price details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय्य तृतीयेला रुचिरा जाधवने घेतला 'सुवर्णरथ', आलिशान गाडीची किंमत वाचून व्हाल थक्क!

रुचिरा जाधवने आलिशान गाडी खरेदी केलीय. ही गाडी घेतल्याबद्ल सर्वांनी तिचं कमेेंटमध्ये अभिनंदन केलंय (ruchira jadhav) ...