मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
परराज्यातून जे आलेत त्यांनाही आम्ही सन्मान देतो पण माझ्या मराठी भाषेचा सन्मान कायमस्वरुपी टिकला पाहिजे ही भूमिका राज ठाकरेंची आहे आणि तीच राज्य शासनाचीही आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं. ...
Marathi Cultural Bhavan: दिल्लीत येणाऱ्या साहित्यिक आणि मराठी अभ्यासकांना हक्काची जागा असावी यासाठी मराठी सांस्कृतिक भवन उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. ...
Marathi News: शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्याचा नियम असतानादेखील मुंबईतील एका वाहतूक पोलिस हवालदाराने एका महिला प्रवाशाला असा कोणताही नियम नसल्याचे सांगत तिच्याशी हुज्जत घातल्याची घटना बुधवारी घडली. ...