लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
"राजसाहेब ठाकरे असे एकमेव नेते ज्यांनी.."; भरत जाधव यांनी सांगितला खास किस्सा, म्हणाले- - Marathi News | bharat jadhav talk about raj thackeray friendship incident on sahi re sahi marathi natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजसाहेब ठाकरे असे एकमेव नेते ज्यांनी.."; भरत जाधव यांनी सांगितला खास किस्सा, म्हणाले-

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी राज ठाकरेंच्या मैत्रीचा खास किस्सा सर्वांना सांगितला (raj thackeray, bharat jadhav) ...

Thane: 'आज हात जोडून आलोय, परत येणार तेव्हा..."; मनसेचे पदाधिकारी बँकेत गेल्यावर काय घडलं? - Marathi News | Thane: 'We came with folded hands today, we will vandalize when we return'; what happened when MNS office bearers went to the bank? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: 'आज हात जोडून आलोय, परत येणार तेव्हा..."; मनसेचे पदाधिकारी बँकेत गेल्यावर काय घडलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठीचा वापर झाला पाहिजे, अशी भूमिका मांडल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. ...

मराठीत बोलायचे असा काही नियम नाही, वाहतूक पोलिसाने महिला प्रवाशाला सुनावले - Marathi News | There is no rule to speak in Marathi, traffic policeman tells female passenger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीत बोलायचे असा काही नियम नाही, वाहतूक पोलिसाने महिला प्रवाशाला सुनावले

Marathi News: शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलण्याचा नियम असतानादेखील मुंबईतील एका वाहतूक पोलिस हवालदाराने एका महिला प्रवाशाला असा कोणताही नियम नसल्याचे सांगत तिच्याशी हुज्जत घातल्याची घटना बुधवारी घडली.  ...

'बँकेच्या योजना ग्राहकांना मराठीत सांगत नाहीत, हा गुन्हाच'; आयसीआयसीआय बँकेत मनसैनिक आक्रमक - Marathi News | pune news Mansainiks aggressive after Raj Thackeray's insistence on Marathi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बँकेच्या योजना ग्राहकांना मराठीत सांगत नाहीत, हा गुन्हाच'; आयसीआयसीआय बँकेत मनसैनिक आक्रमक

राज ठाकरेंच्या मराठीच्या आग्रहानंतर मनसैनिक आक्रमक ...

सुभाष वेलिंगकरांनी प्राण फुंकले; मराठीला राजभाषेच्या सिंहासनावर बसवणे सोपे नाही - Marathi News | subhash velingkar starts movement it is not easy to place marathi on the throne of the official language | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकरांनी प्राण फुंकले; मराठीला राजभाषेच्या सिंहासनावर बसवणे सोपे नाही

मराठीच्या चळवळीत कुणी तरी प्राण फुंकण्याची गरज होती. हे काम माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.  ...

मराठी भाषेचा अपमान केल्यावरून सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा चोप, व्हायरल व्हिडीओनंतर गुन्हा केला दाखल - Marathi News | Security guard beaten up by Man workers for insulting Marathi language | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषेचा अपमान केल्यावरून सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा चोप

MNS News: बीग बास्केटचे पार्सल घेऊन आलेल्या मराठी तरुणासोबत झालेल्या वादानंतर मराठी भाषेचा अपमान केल्याच्या आरोपावरून सुरक्षा रक्षकाला संतप्त मनसैनिकांनी मारहाण केल्याची घटना पवईत घडली. ...

"भारतात आहोत की इंग्लंडमध्ये", पुण्यात इंगजी पाट्यांवरून मनसे आक्रमक - Marathi News | Are we in India or England MNS aggressive over English boards in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"भारतात आहोत की इंग्लंडमध्ये", पुण्यात इंगजी पाट्यांवरून मनसे आक्रमक

वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या इंगजी पाट्यांमुळे मनसे आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे ...

VIDEO: "मराठी गया तेल लगाने...", सुरक्षारक्षकाने दाखवला माज; मनसेनं काढला कानाखाली आवाज! - Marathi News | Marathi Gaya Tel Lene L&T Security Guard Invites MNS Style Lesson In Mumbai Powai After Controversial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: "मराठी गया तेल लगाने...", सुरक्षारक्षकाने दाखवला माज; मनसेनं काढला कानाखाली आवाज!

Marathi Language Controversy: मराठीच्या मुद्द्यावरुन मुंबईत पुन्हा एकदा एकानं वाद घातल्याची घटना समोर आली आहे. पवई येथे आयटी कंपनीच्या सुरक्षारक्षकाने एका मराठी व्यक्तीसोबत वाद घातला. ...