लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
राज्यातील ४८ पैकी ३६ खासदारांची मराठीतून शपथ; हिंदी, इंग्रजीत शपथ घेणारे 'ते' १२ कोण? - Marathi News | 36 out of 48 MP in the Maharashtra took oath in Marathi; other 12 MP takes Oath Hindi, English | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ४८ पैकी ३६ खासदारांची मराठीतून शपथ; हिंदी, इंग्रजीत शपथ घेणारे 'ते' १२ कोण?

लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांना सभागृहाचे सदस्य म्हणून खासदारकीची शपथ देण्यात आली. त्यात राज्यातील केंद्रीय मंत्र्यांसह ४८ खासदारांनी शपथ घेतली.  ...

कार्तिक आर्यनचा 'चंदू चँपियन' पाहण्यासाठी प्रेक्षकांना खास १+१ ऑफर, सविस्तर जाणून घ्या - Marathi News | chandu champion movie special buy one get one free offer kartik aryan kabir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनचा 'चंदू चँपियन' पाहण्यासाठी प्रेक्षकांना खास १+१ ऑफर, सविस्तर जाणून घ्या

कार्तिक आर्यनचा सध्या चर्चेत असलेला 'चंदू चँपियन' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना खास ऑफर देण्यात आलीय. या ऑफरचा वापर कसा करायचा जाणून घेण्यासाठी बातमीवर करा क्लिक (kartik aaryan, chandu champion) ...

'नवरी मिळे हिटलर'ला मालिकेत साजरा झाला वटपौर्णिमेचा सण, पाहा खास फोटो - Marathi News | Vatpurnima festival celebrated in Navari mile Hitlerla zee marathi serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलर'ला मालिकेत साजरा झाला वटपौर्णिमेचा सण, पाहा खास फोटो

'नवरी मिळे हिटलर' मालिकेत वटपौर्णिमेच्या विशेष भागाचं शूट झालं असून अभिनेत्रींनी खास फोटोशूट केलंय (navri mile hitlerla) ...

वटपौर्णिमेचा रील करताना ऐश्वर्या नारकरांना बसला अविनाश यांचा ठोसा? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | aishwarya narkar and avinash narkar reel video aishwarya narkar got injury during reel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वटपौर्णिमेचा रील करताना ऐश्वर्या नारकरांना बसला अविनाश यांचा ठोसा? व्हिडीओ व्हायरल

अविनाश - ऐश्वर्या नारकर यांनी वटपौर्णिमेनिमित्त केलेला स्पेशल रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय (aishwarya narkar, avinash narkar) ...

मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही! 'सैराट' फेम तानाजीचं रोखठोक मत, म्हणाला-"त्यापेक्षा लिव्ह इन..." - Marathi News | Sairat fame Tanaji galgunde opinion about marriage and live in relation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला लग्न ही व्यवस्थाच पटत नाही! 'सैराट' फेम तानाजीचं रोखठोक मत, म्हणाला-"त्यापेक्षा लिव्ह इन..."

सैराट फेम तानाजी गळगुंडेने लग्नसंस्थेवर त्याचं परखड मत व्यक्त केलंय. तानाजीने केलेल्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा आहे (tanaji galgunde) ...

जेवलास का?... 'बिग बॉस' फेम आयशा खान बोलते जबरदस्त मराठी, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Bigg Boss Fame Ayesha Khan Speaks Marathi Language Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेवलास का?... 'बिग बॉस' फेम आयशा खान बोलते जबरदस्त मराठी, व्हिडीओ होतोय व्हायरल

आयशा खानला मराठी भाषेची भुरळ पडली आहे. ...

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद? जाणून घ्या बॉक्स ऑफिस रिपोर्ट - Marathi News | Sangharshyoddha Manoj Jarange Patil movie box office report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद? जाणून घ्या बॉक्स ऑफिस रिपोर्ट

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाला बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. सिनेमाचा १०० % नफा हा मराठा समाजाला देणार असल्याचं टीमने जाहीर केलंय (sangharshayoddha manoj jarange patil) ...

Video: गोविंदाच्या गाण्यावर 'हास्यजत्रा'चे वनिता-श्रमेश असे थिरकले की नजर हटणार नाही - Marathi News | Vanita kharat and shramesh betkar dance on Govinda song Angna Mein Baba Duaare Pe Maa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: गोविंदाच्या गाण्यावर 'हास्यजत्रा'चे वनिता-श्रमेश असे थिरकले की नजर हटणार नाही

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील वनिता खरात - श्रमेश बेटकरचा गोविंदाच्या गाण्यावर भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल झालाय (vanita kharat, maharashtrachi hasyajatra) ...