लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
'बिग बॉस'च्या घरात अंकिताचा ड्रामा, म्हणते मला भांडी घासायचा आहे Trauma, कोकण हार्टेड गर्ल रडली - Marathi News | Ankita walawalkar break down tears she said trauma of washing utensils video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात अंकिताचा ड्रामा, म्हणते मला भांडी घासायचा आहे Trauma, कोकण हार्टेड गर्ल रडली

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा रडलीय. यावेळी कारण भांडी घासण्याचं आहे. काय म्हणाली बघा (bigg boss marathi 5) ...

जान्हवीने आर्यावर हात उचलला? घरातलं वातावरण तापलं! बिग बॉसच्या घरात हाय वोल्टेज ड्रामा - Marathi News | Janhvi killekar pushed aarya jadhav in bigg boss marathi 5 shocking promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवीने आर्यावर हात उचलला? घरातलं वातावरण तापलं! बिग बॉसच्या घरात हाय वोल्टेज ड्रामा

जान्हवी - आर्याने घेतला एकमेकांशी पंगा, बिग बॉसचा नवा प्रोमो पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या (bigg boss marathi 5) ...

संजू राठोड बिग बॉसच्या घरात! 'गुलाबी साडी'च्या तालावर सगळ्यांना नाचवणार, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | gulabi sadi Sanju Rathod in Bigg Boss ott 3 grand finale video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजू राठोड बिग बॉसच्या घरात! 'गुलाबी साडी'च्या तालावर सगळ्यांना नाचवणार, व्हिडीओ व्हायरल

गुलाबी साडी फेम संजू राठोड बिग बॉसमध्ये खास एन्ट्री मारणार असून त्याच्या गाण्यावर सर्व नाचणार आहेत (sanju rathod) ...

"तुम सब उसको डरा सकते हो लेकिन..."; सूरज चव्हाणबाबत उत्कर्ष शिंदे एकाच वाक्यात खूप काही सांगून गेला - Marathi News | singer utkarsh shinde support suraj chavan in bigg boss marathi 5 guligat dhoka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम सब उसको डरा सकते हो लेकिन..."; सूरज चव्हाणबाबत उत्कर्ष शिंदे एकाच वाक्यात खूप काही सांगून गेला

उत्कर्ष शिंदेने सूरज चव्हाणला सपोर्ट करताना खास वाक्य वापरलं आहे (bigg boss marathi 5) ...

कौतुकाने पॅडीने निक्कीची थोपटली पाठ, बिग बॉसने सर्वांसमोर घेतला त्याचा क्लास! नेमकं काय घडलं? - Marathi News | pandharinath kamble appreciate Nikki tamboli game Bigg Boss slam paddy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौतुकाने पॅडीने निक्कीची थोपटली पाठ, बिग बॉसने सर्वांसमोर घेतला त्याचा क्लास! नेमकं काय घडलं?

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळेला बिग बॉसने चांगलंच सुनावलं (pandharinath kamble, bigg boss marathi 5) ...

'तू भेटशी नव्याने' फेम मराठी अभिनेत्री शिवानी सोनारचा 'एक उनाड दिवस' - Marathi News | tu bhetashi navyane fame marathi actress Shivani Sonar day spent well with life partner ambar ganpule | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तू भेटशी नव्याने' फेम मराठी अभिनेत्री शिवानी सोनारचा 'एक उनाड दिवस'

शिवानी सोनारने तिचा होणारा पती आणि मित्रांसोबत धमाल मस्ती केलेली दिसली (shivani sonar) ...

निक्की तांबोळीने 'कोकण हार्टेड गर्ल'लाही रडवलं, अंकिताच्या डोळ्यात पाणी पाहून चाहते भडकले - Marathi News | bigg boss marathi 5 Nikki Tamboli made the Kokan Hearted Girl ankita walawalkar cry promo release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक्की तांबोळीने 'कोकण हार्टेड गर्ल'लाही रडवलं, अंकिताच्या डोळ्यात पाणी पाहून चाहते भडकले

अंकिता प्रभू-वालावलकरला निक्की तांबोळीने नाकीनऊ आणले आहेत. त्यामुळे अंकिता ढसाढसा रडताना दिसली (bigg boss marathi 5) ...

पहिल्या नॉमिनेशन टास्कलाच मोठा राडा! अंकिता-निक्की तांबोळीमध्ये धक्काबुक्की, प्रोमो रिलीज - Marathi News | bigg boss marathi 5 ankita prabhu walawalkar and nikki tamboli fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या नॉमिनेशन टास्कलाच मोठा राडा! अंकिता-निक्की तांबोळीमध्ये धक्काबुक्की, प्रोमो रिलीज

बिग बॉसच्या घरात पहिल्या नॉमिनेशन टास्कलाच कोकण हार्टेड गर्ल आणि निक्की तांबोळीमध्ये धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली (bigg boss marathi 5) ...