मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा कवी, लेखक, चित्रकार, दिग्दर्शक आणि अभिनेता अमर भारत देवकर याच्या ‘म्होरक्या’ या चित्रपटास ‘सर्वोत्कृष्ट बालचित्रपटा’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. स्वत: घडत असताना अनेक शिष्य घडविणे हा अमरचा पिंड... ...
कार्यालयांत अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा आदेश राज्य सरकारने सोमवारी काढला. प्रत्येक कार्यालयात मराठीचा पूर्ण वापर होतो का, हे पाहण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकारी नेमण्याचे आदेशही दिले आहेत. ...
‘प्रभात’ म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सोनेरी पान. प्रभात म्हटले की अयोध्येचा राजा, संत तुकाराम, रामशास्त्री, संत एकनाथ, माणूस, शेजारी अशा अनेक चित्रपटांची शृंखला डोळ्यांसमोर येते. हे चित्रपट जडणघडणीचा दुर्मिळ असा दस्तावेज आहेत. हे चि ...
गेली ६० वर्षे मराठी भावसंगीतावर अधिराज्य गाजविणारे लोकप्रिय गायक अरुण दाते रविवारी कालवश झाले. त्यांच्या रूपाने जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे, सुधीर फडके या मराठी भावगीतांच्या सुवर्ण पर्वातील आणखी एक तारा निखळून पडला आहे. दाते यांचे वैशिष्ट्य असे की, ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आजपर्यंतचे अध्यक्ष कोण ? हे जाणून घ्यायचे असेल तर गुगलवर अ.भा.साहित्य संमेलनाध्यक्षांची यादी असे टाकल्यास तारीख, वर्ष आणि नावांसह सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. ...
मराठी भावसंगीतातील धु्रवतारा ठरलेला शुक्रतारा हा कार्यक्रम सादर करणारे, मराठी भावसंगीताला गेली सहा दशके बहराला आणणारे ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा. ...
ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या शतदा प्रेम करावे या आत्मचरित्राला महाराष्ट्र भूषण पु.ल. देशपांडे यांची प्रस्तावना लाभली होती. या प्रस्तावनेत पु.लं.नी अरुण दाते यांच्या संदर्भातील केलेले लिखाण किती सार्थ होते, हे प्रत्येक शब्दातून प्रतित होते. ह ...
मराठी भावसंगीतातील मैलाचा दगड म्हणजे शुक्रतारा मंदवारा... रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेले हे भावगीत यंदा ५५ व्या वर्षात पदार्पण करीत होते. काळ बदलला, पिढ्या बदलल्या; पण तरीही प्रत्येकाला तू अशी जवळी राहा सांगायला शुक्रताऱ्याचा आधार हा लागतोच... मराठ ...