मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
सुपर-डुपर... सुपर-डुपर... जाधवांचा ‘न्यूड’ स्वर्गलोकी सुपर-डुपर... असे म्हणतच महागुरू नारदांनी मराठी भूमीतील इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेशी फोनवर बोलायला सुरुवात केली. नेहमी ‘काडी’ करण्याच्या मूडमध्ये बोलणारे महागुरू आज एवढे आनंदात का? या प्रश्ना ...
राज्यामधील मराठी शाळा मरणासन्न अवस्थेत आहेत. त्यातच मराठी शाळांची गळचेपी करण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने अचानक महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मराठी शाळांचा बृहत आराखडा रद्द केल्याचा दावा मराठी अभ्यास केंद्राने केला आहे. या प्रकरणी त्यांनी राज् ...
देशाच्या राज्यघटनेपासून समृद्ध इतिहासापर्यंत महाराष्ट्राने देशाला खूप काही दिले. महाराष्ट्राच्या विविध कला, संस्कृतीसह देश व जगातल्या मराठी माणसांना जोडण्यासाठी राजधानीत ‘पुढचे पाऊल’ संस्थेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा जागर सुरू होणे, ही अत्यंत अभिमा ...
‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’, ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’, ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’... अशा एकाहून एक सरस कविता ज्यांच्या लेखणीतून उमटल्या त्या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती शताब्दी वर्षात ...
देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावाची वर्षपूर्ती होत असताना भिलारवासीयांना आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत; पण त्याचे निमंत्रण एखाद्या संस्थेने द्यायचे की शासनाने, या तांत्रिक मुद्द्याचा खोडा हाच या संमेलनाचा अडसर ठरणार असल्याची ...
साहित्यासोबतच मराठी नाटकांवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली; परंतु नाटकाचे चित्रपटात रूपांतर करताना, नाटकाच्या कथेचे चित्रपटात रूपांतर करणे अपेक्षित असते. नाटकात जे दाखवले गेले तेच चित्रपटात पाहायला मिळेल, अशा समजुतीमध्ये प्रेक्षक चित्रपट पाहा ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख, मराठी साहित्याचे सुप्रसिद्ध समीक्षक व संशोधक डॉ. वि. बा. प्रभुदेसाई (८६) यांचे मंगळवारी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या अध्यापकीय, प्रशासकीय व संशोधकीय कर्तृत्वामुळे मराठी विभ ...
३० व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन, मुंबई या संस्थेच्या संगीत देवबाभळी या नाटकासाठी रु. ७लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली. ...