मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
यवतमाळ येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते ११ जानेवारी दुपारी ४ वाजता यवतमाळ येथील पोस्टल ग्राऊंड, समता मैैदान येथे होत आहे. ...
मराठी शाळेमध्ये जाऊन आपली मुले इंग्रजी फाडफाड बोलू शकणार नाहीत आणि मग स्पर्धेतही ती टिकणार नसल्याची भीती पालकांच्या मनात असल्याने मराठी शाळेकडील पालक आणि विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. ...
प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षीय भाषणाबरोबरच ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांची प्रकट मुलाखत हे यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ...
जागतिक मराठी अकादमीच्यावतीने घेण्यात येणारे ‘शोध मराठी मनाचा’ या शीर्षकाखालील १६ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ४, ५ व ६ जानेवारी २०१९ यादरम्यान होणार आहे. देशातच नव्हे तर जगभरात स्वत:च्या कर्तृत्वाने मराठीचा झेंडा रोवणाऱ्या व्यक्ति ...
दहावीच्या पेपर्स पॅटर्न मध्ये यंदापासून बदल झाला असून शाळेतर्फे देण्यात येणारे अंतर्गत गुण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शंभर गुणांचा मराठी भाषेचा पेपर विद्यार्थ्यांना सोडवावा लागणार आहे. ...
गुजराती भाषेतून दिली जाणारी वीज देयके आणि भरमसाठ वीज दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी भाईंदर येथील अदानी इलेक्ट्रीसीटीच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करुन वीज देयके जाळली. ...