मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मविआ सरकारच्या काळात इयत्ता पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तेव्हा आदित्य ठाकरेंनीही हिंदीची पाठराखण केली. आता राजकारण करत आहेत, अशी टीका करण्यात आली आ ...
मनसेचा हा मोर्चा आधी ६ जुलै रोजी होणार होता. मात्र, आता त्याच्या तारखेत बदल झाला असून, ६ ऐवजी ५ जुलै रोजी म्हणजेच शनिवारी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
Raj Thackeray Uddhav Thackeray News: त्रिभाषा सूत्र मान्य नाही. पाचवीपासून पुढे पर्याय असू शकतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदी भाषेबाबत कुठलाही उल्लेख नाही असं राज यांनी सांगितले. ...
Raj Thackeray On MNS Morcha: पहिली इयत्तेपासून राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकविण्याच्या राज्य सरकारच्या सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. ...
Vaibhav Mangale: उर्वरीत महाराष्ट्राचं मला माहीत नाही . पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलेली आहे. कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलावं लागतं, हा एक भाग. दुसरं म्हणजे त्यांना आपापसातसुद्धा मराठी बोलायची लाज वाटते. आपली मुलं चांगलं म ...
Congress Harshwardhan Sapkal News: ज्येष्ठ मराठी अभ्यासक डॉ. दीपक पवार आणि मराठी अभ्यास केंद्रातील चिन्मयी सुमित, राज असोंडकर, गिरीश सामंत, साधना गोरे व सुशील शेजुळे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. ...