लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
"आपण आईला 'माँ' असं म्हणत नाही" हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सिद्धार्थ जाधवची स्पष्ट भूमिका, म्हणाला.. - Marathi News | Siddharth Jadhav's clear stand on the issue of compulsory Hindi, said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपण आईला 'माँ' असं म्हणत नाही" हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सिद्धार्थ जाधवची स्पष्ट भूमिका, म्हणाला..

अभिनेता सिद्धार्थ जाधवनं हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्याच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला. ...

"मुळी न वाटे लाज तयांना..." हिंदी सक्तीच्या वादावर स्पृहा जोशीची कविता, म्हणाली "जीआर रद्द झाला पण..." - Marathi News | Spruha Joshi Shared Poem On Hindi Language Compaltion Row Maharashtra Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुळी न वाटे लाज तयांना..." हिंदी सक्तीच्या वादावर स्पृहा जोशीची कविता, म्हणाली "जीआर रद्द झाला पण..."

हिंदी सक्तीचा जीआर रद्द करताच मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने कविता शेअर केली आहे. ...

"पहिलीच वारी जणू जन्मास उभारी...", विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्या छाया कदम, शेअर केला सुखद अनुभव - Marathi News | pandharpur wari 2025 marathi actress chhaya kadam share video on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पहिलीच वारी जणू जन्मास उभारी...", विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्या छाया कदम, शेअर केला सुखद अनुभव

वारकऱ्यांसह फुगडी अन् ...; पंढरपूरच्या वारीत पहिल्यांदा सहभागी झाल्या छाया कदम, शेअर केला व्हिडीओ  ...

आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा! - Marathi News | Agralekh Hindi language compulsory from class 1 onwards | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!

इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेले रणकंदन राज्य सरकारने तो निर्णय मागे घेतल्यावर थांबणे अपेक्षित आहे; पण राजकारणी तसे होऊ देतील, असे वाटत नाही. ...

साईदर्शनानंतर मराठी भाषेवर सुनील शेट्टीचं मोठं वक्तव्य, म्हणाला "माझी जन्मभूमी कर्नाटक अन् मुंबई ही..." - Marathi News | Sunil Shetty's Big Statement On Marathi Language Karnataka And Mumbai After Sai Darshan Three Language Policy Maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साईदर्शनानंतर मराठी भाषेवर सुनील शेट्टीचं मोठं वक्तव्य, म्हणाला "माझी जन्मभूमी कर्नाटक अन् मुंबई ही..."

सध्या सुरू असलेल्या हिंदी भाषेच्या वादावर सुनील शेट्टींची ही प्रतिक्रिया विशेष ठरली. ...

सरकारकडून मराठीची गळचेपी; आणखी २०० शाळांना कुलूप लागणार - Marathi News | government suppression of marathi and 200 more schools will have to be closed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारकडून मराठीची गळचेपी; आणखी २०० शाळांना कुलूप लागणार

वेलिंगकरांची सरकारवर टीका, २०२७च्या पूर्वी मराठीला राजभाषा बनवू ...

मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं - Marathi News | Hindi vs Marathi Issue: There will be no compromise with Marathi! Don't put political labels, see this as a crisis; Raj Thackeray warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं

उत्तर भारतातील अनेक जण इथे येतात मग तिथे मराठी शिकवली पाहिजे. दीडशे वर्षाची भाषा ३०० वर्षाच्या भाषेवर वरचढ ठरवण्याचा प्रयत्न झाला ते मान्य होणार नाही असं त्यांनी सांगितले.  ...

"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल! - Marathi News | mumbai local marathi people celebrates after maharashtra government cancels 3 language policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

त्रिभाषा सुत्राचा जीआर राज्य सरकारनं मागे घेतल्यानंतर मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. ...