मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
Congress Vijay Wadettiwar News: कुठल्याही बॅनरशिवाय मराठीसाठी मोर्चा काढला जाणार असेल. दोन्ही ठाकरे बंधूंकडून निमंत्रण आले तर आम्ही विचार करू, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...
Sadabhau Khot News: मराठी भाषेची ही लढाई तुमची असती, तर पंढरपूरच्या वारीला तुम्ही आला असता. लाखो लोक मराठीचा जयघोष करत निघाले आहेत. ते लोक मराठी वाढवत आहेत, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. ...