लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
पीएमपीचे कामकाज आता मराठीत; सर्व विभागप्रमुखांना आदेश - Marathi News | PMP's work is now in Marathi; Orders to all department heads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचे कामकाज आता मराठीत; सर्व विभागप्रमुखांना आदेश

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून काढलेल्या आदेशात सर्व प्रशासकीय कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याच्या सूचना ...

पुणे ते दिल्ली विशेष रेल्वेला लागले ३६ तास; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दीड हजार रसिक रेल्वेने पोचले दिल्लीत - Marathi News | Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Pune to Delhi special train took 36 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे ते दिल्ली विशेष रेल्वेला लागले ३६ तास; दीड हजार रसिक रेल्वेने पोचले दिल्लीत

पुण्यातून रसिक व साहित्यिकांसाठी विशेष रेल्वे बुक केली होती. ती रेल्वे बुधवारी पुण्यातून निघाली आणि शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता दिल्लीत पोचली. ...

सरकारी जाहिरातीतून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा फोटो गायब - Marathi News | The conference chairman is not even mentioned in the government advertisement for the conference. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी जाहिरातीतून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा फोटो गायब

सरकारमध्ये सभ्यता शिल्लक आहे की नाही? काँग्रेसची टीका ...

छत्रपती संभाजीनगरात साहित्यिक पर्वणी; आजपासून १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन - Marathi News | Literary festival in Chhatrapati Sambhajinagar; 19th Vidrohi Marathi Sahitya Sammelan from today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात साहित्यिक पर्वणी; आजपासून १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन

२१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत आमखास मैदानावर १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन रंगणार ...

फिरत्या चाकांवरील संमेलनात रंगताहेत कथा, कवितांची मैफल - Marathi News | A concert of colorful stories and poems at the gathering on spinning wheels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फिरत्या चाकांवरील संमेलनात रंगताहेत कथा, कवितांची मैफल

महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये सुरू असलेल्या मराठी साहित्ययात्री संमेलनात साहित्य रसिक आणि साहित्यिकांची मांदियाळी जमली ...

संमेलनासाठी १२०० साहित्यिक दिल्लीला रवाना; उदय सामंतांनी विशेष रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा - Marathi News | 1200 literary figures leave for Delhi for conference; Uday Samanta gives green signal for special train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संमेलनासाठी १२०० साहित्यिक दिल्लीला रवाना; उदय सामंतांनी विशेष रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा

रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव दिले असून, बोग्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची नावे दिली आहेत ...

"हिमालयासही नाही ईतकि, छाती आमच्या राजाची..."; शिवजयंतीनिमित्त संकर्षण कऱ्हाडेने लिहिलेली कविता व्हायरल - Marathi News | actor sankarshan karhade special post on shivjayanti chhatrapati shivaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिमालयासही नाही ईतकि, छाती आमच्या राजाची..."; शिवजयंतीनिमित्त संकर्षण कऱ्हाडेने लिहिलेली कविता व्हायरल

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने शिवजयंतीनिमित्त लिहिलेली सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल असून लोकांना आवडली आहे (sankarshan karhade) ...

Chhaava: आता खरी मजा येणार! विकी कौशलचा 'छावा' सिनेमा मराठीतही प्रदर्शित होणार - Marathi News | chhaava movie to be released in marathi language vicky kaushal laxman utekar meets uday samant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava: आता खरी मजा येणार! विकी कौशलचा 'छावा' सिनेमा मराठीतही प्रदर्शित होणार

Chhaava Movie in Marathi: प्रेक्षकांसाठी एक खूशखबर आहे. 'छावा' आता मराठीतही येणार आहे. ...