लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
उपेंद्र लिमयेचा 'कडक' आवाज अन् Hardik Pandya ची ढासू एन्ट्री, Mumbai Indians चा VIDEO नक्की पाहा - Marathi News | Marathi Actor Upendra Limaye feature in Mumbai Indians Video Social media Post Bollywood Animal Movie Hardik Pandya Entry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उपेंद्र लिमयेचा 'कडक' आवाज अन् हार्दिकची ढासू एन्ट्री, मुंबई इंडियन्सचा VIDEO नक्की पाहा

Upendra Limaye Mumbai Indians Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या पोस्टमध्ये 'अॅनिमल फेम' उपेंद्र लिमयेची हटके स्टाईल ...

अन्वयार्थ: सरकारी शाळांना 'टाळे' लावण्याचा 'करेक्ट कार्यक्रम' - Marathi News | Correct program to lock down State government schools | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ: सरकारी शाळांना 'टाळे' लावण्याचा 'करेक्ट कार्यक्रम'

शाळा आहे; पण शिक्षकच नसतील तर तिथे शिकायला जाईल तरी कोण? -संचमान्यतेच्या नवीन निकषामुळे शाळांची अशी विचित्र परिस्थिती होणार आहे. ...

मराठी-कन्नड भाषावाद अन् तीन मित्रांची रंजक कथा; 'फॉलोअर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज - Marathi News | follower marathi movie trailer release starring vinay mishra harshad nalawade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी-कन्नड भाषावाद अन् तीन मित्रांची रंजक कथा; 'फॉलोअर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

'फॉलोअर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून मराठी-कन्नड भाषावादाचा संवेदनशील विषय सिनेमात दिसतोय ...

"अभिनेत्री म्हणून माझ्या शरीरावर टीका केली जाते.."; प्रत्येक महिलेने वाचावी अशी अपूर्वा नेमळेकरची पोस्ट - Marathi News | marathi actress apurva nemlekar post on body shaming on womens day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनेत्री म्हणून माझ्या शरीरावर टीका केली जाते.."; प्रत्येक महिलेने वाचावी अशी अपूर्वा नेमळेकरची पोस्ट

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने महिला दिनानिमित्त केलेली पोस्ट चर्चेत आहे (apurva nemlekar) ...

इंग्रजी शाळांना परवानगीच देऊ नका - Marathi News | Necessary to adopt a policy of not granting new permission to English medium schools | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इंग्रजी शाळांना परवानगीच देऊ नका

मराठी भाषेतून शिकविण्याचे भरकटलेले धोरण आता पुन्हा योग्य मार्गावर आणून सर्वांना शिक्षणामध्ये समान संधी देणे गरजेचे आहे, तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांना नव्याने परवानगी न देण्याचे धोरण अंगीकारणे आवश्यक आहे... ...

भय्याजी जोशींच्या वक्तव्याने वादंग अन् विरोधकांकडून टीकेची झोड; मुख्यमंत्री काय म्हणाले? - Marathi News | Bhaiyaji Joshi statement sparks controversy Chief Minister devendra Fadnavis first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भय्याजी जोशींच्या वक्तव्याने वादंग अन् विरोधकांकडून टीकेची झोड; मुख्यमंत्री काय म्हणाले?

भय्याजी जोशी यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटले. ...

BLOG - भय्याजी जोशींचं चुकलंच; पण मराठी माणसांनो, आपणही चुकतोय! त्याचाही थोडा विचार करा की... - Marathi News | BLOG - Bhaiyyaji Joshi was wrong statement on Marathi Language; but Marathi people we are also wrong! Think about it, Why less using marathi in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BLOG - भय्याजी जोशींचं चुकलंच; पण मराठी माणसांनो, आपणही चुकतोय! त्याचाही थोडा विचार करा की...

Bhaiyyaji Joshi statement on Marathi: जास्तीत जास्त मराठी भाषा वापरणे ही काळाची गरज आहे. ती मराठी माणसांनीच ओळखली पाहिजे.  ...

“मुंबईत मराठीची गरज नाही..”, भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | “There is no need for Marathi in Mumbai..”, Devendra Fadnavis spoke clearly on Bhaiyaji Joshi’s statement | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :“मुंबईत मराठीची गरज नाही..”, भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

...