लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
Video: मृण्मयी देशपांडेची मातीशी नाळ! नवऱ्यासोबत स्वतःच्या हाताने शेतावर बांधली ही खास गोष्ट - Marathi News | Mrunmayee Deshpande build soil house at her farmhouse in mahabaleshwar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: मृण्मयी देशपांडेची मातीशी नाळ! नवऱ्यासोबत स्वतःच्या हाताने शेतावर बांधली ही खास गोष्ट

मृण्मयीने महाबळेश्ववरला तिच्या फार्महाऊसवर स्वतःच्या हाताने नवऱ्याच्या मदतीने एक खास गोष्ट बांधली आहे (mrunmayee deshpande) ...

"मला तुझा खुप अभिमान.."; सुलेखा तळवलकरांच्या लेकीचा कॉलेजमध्ये या खास कारणाने झाला सन्मान - Marathi News | marathi actress Sulekha Talwalkar daughter's got student of the year award from dadar catering college | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला तुझा खुप अभिमान.."; सुलेखा तळवलकरांच्या लेकीचा कॉलेजमध्ये या खास कारणाने झाला सन्मान

सुलेखा तळवलकर यांच्या लेकीला कॉलेजमधून खास सन्मान मिळाला आहे. त्यामुळे सुलेखा यांनी भावूक पोस्ट लिहित लेकीचं कौतुक केलंय (sulekha talwalkar) ...

Video: "हार्ट अटॅक येऊ शकला असता पण..", हृदय शस्त्रक्रियेनंतर सयाजी शिंदेंनी स्वत: दिले हेल्थ अपडेट - Marathi News | sayaji shinde give health update about his heart problem video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "हार्ट अटॅक येऊ शकला असता पण..", हृदय शस्त्रक्रियेनंतर सयाजी शिंदेंनी स्वत: दिले हेल्थ अपडेट

साताऱ्यातील रुग्णालयात दाखल झाल्यावर सयाजी शिंदेंनी हॉस्पिटलमधून व्हिडीओ शूट करत स्वतः हेल्थ अपडेट दिली आहे (sayaji shinde) ...

'सिंघम' फेम अभिनेत्याचा ६५ व्या वर्षी मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा - Marathi News | Singham fame actor arulmani dies at 65 mourning across the entertainment world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंघम' फेम अभिनेत्याचा ६५ व्या वर्षी मृत्यू, मनोरंजन विश्वावर शोककळा

सिंघम सिनेमातील लोकप्रिय अभिनेता काळाच्या पडद्याआड. राजकारणातही होते सक्रीय ...

वडिलांवर चित्रपट बनवताना श्रीधर फडकेंनी ठेवलेली ही अट, 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाचा खास किस्सा - Marathi News | Shridhar Phadke kept this condition while making a film Swargandharva Sudhir Phadke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांवर चित्रपट बनवताना श्रीधर फडकेंनी ठेवलेली ही अट, 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाचा खास किस्सा

वडिलांवर चित्रपट बनवताना श्रीधर फडकेंनी ठेवली ही अट, 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाचा खास किस्सा वाचाच (swargandharva sudhir phadke) ...

"बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या"; म्हणणाऱ्या हेमंतला पत्नी क्षितीचं उत्तर! म्हणाली, "दादा म्हणून हट्ट..." - Marathi News | hemant dhome got hillariious reply from wife kshitee jog on his new post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या"; म्हणणाऱ्या हेमंतला पत्नी क्षितीचं उत्तर! म्हणाली, "दादा म्हणून हट्ट..."

हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांनी सोशल मीडियावर एकमेकांशी साधलेला संवाद चांगलाच व्हायरल झालाय (hemant dhome, kshitee jog) ...

१२ वर्षांपुर्वी त्या मुलीला माझ्याशी लग्न करायचं होतं पण..; संकर्षणने सांगितलेला खास किस्सा वाचाच - Marathi News | 12 years ago that girl wanted to marry me but Read the special story told by Sankarshan karhade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१२ वर्षांपुर्वी त्या मुलीला माझ्याशी लग्न करायचं होतं पण..; संकर्षणने सांगितलेला खास किस्सा वाचाच

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर त्याच्या फॅनने सांगितलेला खास किस्सा शेअर केलाय (sankarshan karhade) ...

"इतक्या घाणेरड्या आणि...", ट्रोलिंग करणाऱ्यांवर भडकली अमृता, म्हणाली - यात तुमचे संस्कार... - Marathi News | actress amruta khanvilkar reply to trollers who hate her because of her outfit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इतक्या घाणेरड्या आणि...", ट्रोलिंग करणाऱ्यांवर भडकली अमृता, म्हणाली - यात तुमचे संस्कार...

अमृता खानविलकरने तिला ट्रोल करणाऱ्या लोकांसाठी खास पोस्ट लिहून त्यांना सणसणीत चपराक दिली आहे. काय म्हणाली अमृता बघा (amruta khanvilkar) ...