लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
बॉलिवूड अभिनेत्रींना तालावर नाचवणार! भन्साळींच्या 'हिरामंडी'साठी मराठमोळ्या आशिष पाटीलचं नृत्यदिग्दर्शन - Marathi News | sanjay leela bhansali heeramandi webseries choreography by Ashish Patil for Bhansali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रींना तालावर नाचवणार! भन्साळींच्या 'हिरामंडी'साठी मराठमोळ्या आशिष पाटीलचं नृत्यदिग्दर्शन

बॉलिवूड अभिनेत्रींना तालावर नाचवणार! भन्साळींच्या 'हिरामंडी'साठी मराठमोळ्या आशिष पाटीलचं नृत्यदिग्दर्शन (sanjay leela bhansali, ashish patil, heeramandi) ...

 'नाच गं घुमा'ची कथा कशी सुचली? मधुगंधा कुलकर्णींनी सांगितला त्यांच्या आयुष्यातील खास किस्सा - Marathi News | nach ga ghuma fame madhugandha kulkarni talk about personal experience of her maid with paresh mokashi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : 'नाच गं घुमा'ची कथा कशी सुचली? मधुगंधा कुलकर्णींनी सांगितला त्यांच्या आयुष्यातील खास किस्सा

 'नाच गं घुमा' सिनेमा कसा सुचला? त्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील अनुभव कसा कामी आला? यावर मधुगंधा कुलकर्णींनी भाष्य केलंय (madhugandha kulkarni, paresh mokashi) ...

प्रसिद्ध रॅपरला फाशीची शिक्षा, सरकारने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | famous rapper toomaj salehi sentence to death for protesting against iran government | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध रॅपरला फाशीची शिक्षा, सरकारने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?

प्रसिद्ध रॅपर गायकाला सरकारने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या ...

'जुनं फर्निचर'ची गोष्ट कशी सुचली? महेश मांजेकरांनीच केला भावूक उलगडा! म्हणाले... - Marathi News | Mahesh Manjrekar revealed about how he write story of juna furniture movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जुनं फर्निचर'ची गोष्ट कशी सुचली? महेश मांजेकरांनीच केला भावूक उलगडा! म्हणाले...

'जुनं फर्निचर' सिनेमाची गोष्ट कशी सुचल. महेश मांजरेकरांनी लोकमत फिल्मीशी गप्पा मारताना केला महत्वाचा खुलासा (juna furniture, mahesh manjrekar) ...

'रंग माझा वेगळा' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदन - Marathi News | rang maza vegla fame actress sonali salunke engagement at dhule maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदन

रंग माझा वेगळा मालिकेत झळकणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साखरपुडा, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव ...

"जहांगीर मांडलेकर तुला.."; चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकर मोजकंच अन् महत्वाचं बोलल्या - Marathi News | supriya pilgaonkar post for chinmay mandlekar son jahangir controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जहांगीर मांडलेकर तुला.."; चिन्मय मांडलेकरच्या लेकासाठी सुप्रिया पिळगावकर मोजकंच अन् महत्वाचं बोलल्या

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी चिन्मय मांडलेकर यांचा लेक जहांगीर साठी मोजक्या शब्दात खास पोस्ट लिहिली आहे (chinmay mandlekar, supriya pilgaonkar) ...

Sangli: ग्रामीण साहित्यातील 'वसंत' सरला, ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे निधन - Marathi News | Sangli: veteran writer Vasant Keshav Patil passed away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ग्रामीण साहित्यातील 'वसंत' सरला, ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे निधन

Sangli News: सांगलीचे सुपुत्र व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे  (वय ७९ ) आज  सकाळी ८.३० वाजता निधन झाले. ...

"कोठारे व्हिजन सोबत ही माझी पहिलीच मालिका अन्.."; सुरेखा कुडचींचा भावूक अनुभव वाचाच - Marathi News | actress surekha kudachi emotional post for pinkicha vijay aso serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोठारे व्हिजन सोबत ही माझी पहिलीच मालिका अन्.."; सुरेखा कुडचींचा भावूक अनुभव वाचाच

अभिनेत्री सुरेखा कुडचींनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित कोठारे व्हिजनच्या मालिकेचा अनुभव सांगितला आहे. काय म्हणाल्या सुरेखा बातमीवर क्लिक करुन वाचा (surekha kudachi) ...