लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
khushboo Tawde Exclusive : मराठी कलाविश्वातील ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, लवकरच देणार गोड बातमी - Marathi News | Exclusive: This famous actress in the Marathi art world is going to be a mother for the second time, she will soon give the sweet news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाविश्वातील ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, लवकरच देणार गोड बातमी

khushboo tawde या अभिनेत्रीचा नवरादेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्यांना एक मुलगा असून ते लवकरच दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत. ...

दुबईमध्ये महाराष्ट्र भवन निर्माण व्हावे; दुबईस्थित मराठी संघटनांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी - Marathi News | Maharashtra Bhawan should be build in Dubai for Marathi people CMS Association demand to CM Eknath Shinde  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबईमध्ये महाराष्ट्र भवन निर्माण व्हावे; दुबईस्थित मराठी संघटनांची CM शिंदे यांच्याकडे मागणी

छत्रपती मराठा साम्राज्य संघटना व दुबईस्थित वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट ...

"पाठीवर वार करुन त्यांनी..."; 'राझी'मधील अभिनेत्यावर इंस्तांबुलमध्ये चोरांनी केला प्राणघातक हल्ला - Marathi News | raazi actor alia bhatt co star aswath bhatt attacked in instanbul by robbers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पाठीवर वार करुन त्यांनी..."; 'राझी'मधील अभिनेत्यावर इंस्तांबुलमध्ये चोरांनी केला प्राणघातक हल्ला

आलिया भटच्या राझी सिनेमात काम केलेल्या अभिनेत्यावर इंस्ताबुलमध्ये चोरट्यांनी हल्ला केल्याचा भयावह अनुभव समोर आलाय (alia bhat, raazi) ...

'मराठी माणसाच्या नावाने राजकारण करु नका', 'बिग बॉस'च्या घरात छोट्या पुढारीची थेट भूमिका! - Marathi News | Riteish Deshmukh Bigg Boss Marathi 5 chhota pudhari Ghanshyam Darwade ankita valavalkar Marathi Card | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठी माणसाच्या नावाने राजकारण करु नका', 'बिग बॉस'च्या घरात छोट्या पुढारीची थेट भूमिका!

नुकत्याच पार पडलेल्या विकेंडचा वार म्हणजेच भाऊचा धक्क्यावर छोट्या पुढारीनं 'मराठी कार्ड'वर थेट भुमिका घेतली.  ...

रणवीर शौरीचा Bigg Boss OTT 3 मेकर्सवर राग?; म्हणाला- "ज्याचे फॉलोअर्स जास्त त्यांनाच..." - Marathi News | bigg boss ott 3 actor Ranvir Shorey angry on makers that sana makbul wins trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर शौरीचा Bigg Boss OTT 3 मेकर्सवर राग?; म्हणाला- "ज्याचे फॉलोअर्स जास्त त्यांनाच..."

अभिनेता रणवीर शोरीने बिग बॉसमधून बाहेर आल्यावर मीडियाशी संवाद साधताना त्याचा राग व्यक्त केलाय (ranvir shorey, bigg boss ott 3) ...

"तू इतिहास घडवला नाहीस तर..."; ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचं क्षितीजने केलं कौतुक - Marathi News | swapnil kusale win paris olympiic 2024 bronze medal marathi director kshitij patwardhan post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू इतिहास घडवला नाहीस तर..."; ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचं क्षितीजने केलं कौतुक

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने ऑलिम्पिक विजेत्या स्वप्नील कुसळेबद्दल खास पोस्ट केलीय (swapnil kusale, paris olympic 2024) ...

'बिग बॉस'च्या घरात अंकिताचा ड्रामा, म्हणते मला भांडी घासायचा आहे Trauma, कोकण हार्टेड गर्ल रडली - Marathi News | Ankita walawalkar break down tears she said trauma of washing utensils video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात अंकिताचा ड्रामा, म्हणते मला भांडी घासायचा आहे Trauma, कोकण हार्टेड गर्ल रडली

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा रडलीय. यावेळी कारण भांडी घासण्याचं आहे. काय म्हणाली बघा (bigg boss marathi 5) ...

जान्हवीने आर्यावर हात उचलला? घरातलं वातावरण तापलं! बिग बॉसच्या घरात हाय वोल्टेज ड्रामा - Marathi News | Janhvi killekar pushed aarya jadhav in bigg boss marathi 5 shocking promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवीने आर्यावर हात उचलला? घरातलं वातावरण तापलं! बिग बॉसच्या घरात हाय वोल्टेज ड्रामा

जान्हवी - आर्याने घेतला एकमेकांशी पंगा, बिग बॉसचा नवा प्रोमो पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या (bigg boss marathi 5) ...