मराठी, मराठी बातम्या FOLLOW Marathi, Latest Marathi News मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीचा खास अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय (vishakha subhedar, eknath shinde) ...
अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत राजकीय नेते शरद पवार यांच्यासोबत घडलेला खास किस्सा शेअर केलाय (ashok saraf) ...
मराठी मालिका आणि नाटकविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याला ब्रेन हॅमरेज झाल्याने सर्वांनाच धक्का बसलाय (atul todankar) ...
सचिन पिळगावकर यांनी त्यांचे समवयस्क अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारेंबद्दल जे विधान केलं ते चर्चेत आहे (sachin pilgaonkar, mahesh kothare) ...
बिग बॉस मराठीच्या घरात काल पॅडी कांबळेच्या जबरदस्त खेळाचं कौतुक होतंय (bigg boss marathi 5) ...
शर्वरी वाघने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत तिच्या घरातील गौराईची झलक दाखवली आहे. ...
'तांबडी चामडी'ने जवळपास सगळेच रेकॉड्स तोडले होते. या गाण्यावर सेलिब्रेटींपासून अनेकजण थिरकताना दिसतायंत. ...
प्रत्येकाच्या मनात घर करणारी गौतमी पाटील आज तरूणाच्या गळ्यातील ताईत बनली आहे. गावोगावी तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी असते. ...