मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
Marathi Language Controversy: मराठीच्या मुद्द्यावरुन मुंबईत पुन्हा एकदा एकानं वाद घातल्याची घटना समोर आली आहे. पवई येथे आयटी कंपनीच्या सुरक्षारक्षकाने एका मराठी व्यक्तीसोबत वाद घातला. ...
Mumbai News: मागील काही दिवसांपासून नवनवीन विषयांवरील मराठी व्यावसायिक नाटके रसिकांचे मनोरंजन करत आहेत. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन नाटकांची घोषणा केली जाते. ही परंपरा कायम राखत यंदाही पाच नवीन नाटकांची घोषणा करण्यात आली आहे. ...
Marathi Sahitya News: एकूणच तो काळ गाजवला तो या विविध वाङ्मयप्रकारांनी. मग आज नेमकं काय बदललं आहे? कादंबरीचा फॉर्म हाताळणारे किंवा चांगली कसदार कथा लिहिणारे लोक कमी होत गेले की हे सारं वाचणाऱ्या वाचकांची संख्या रोडावत गेली? ...