लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
"मराठी भाषा येत नसल्याची लाज वाटली आणि मग...", आमिर खाननं सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाला... - Marathi News | Aamir Khan Talked About Marathi Says Feel Shame For Not Understand Language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी भाषा येत नसल्याची लाज वाटली आणि मग...", आमिर खाननं सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाला...

मराठीप्रेमी आमिर खान! मराठी येत नसल्याने वाटली होती लाज, मग थेट चार वर्ष... ...

'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | "Come everyone..come everyone...", K-pop star Jackson Wang surprised everyone by speaking in Marathi, video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल

K-pop Star Jackson Wang Marathi: लोकप्रिय के-पॉप स्टार जॅक्सन वांग नुकताच भारतात आला होता आणि तो येताच त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

द्वेषाच्या आगीत फुलणार प्रेमाचा अंकुर; 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं मालिकेचा प्रोमो भेटीला, हे कलाकार प्रमुख भूमिकेत - Marathi News | sun marathi new serial tujyasathi tujyasanga marathi serial starring ashok phaldesai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :द्वेषाच्या आगीत फुलणार प्रेमाचा अंकुर; 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं मालिकेचा प्रोमो भेटीला, हे कलाकार प्रमुख भूमिकेत

सन मराठीवरील नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जीव झाला येडापिसा फेम अशोक फळदेसाई या मालिकेत झळकणार आहे ...

पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Marathi actor shubhankar tawde bought a new house for his parents sunil tawde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

फादर्स डे निमित्त मराठी अभिनेत्याने त्याच्या आई-बाबांसाठी खास गोष्ट केली आहे. त्यामुळे अभिनेत्याचे चाहते आणि सेलिब्रिटींनी त्याचं कौतुक केलं आहे ...

लालबुंद मिरच्यांचा झणझणीत वऱ्हाडी ठेचा, अस्सल मराठी चवीचा सणसणीत मामला-पाहा कसा करायचा.. - Marathi News | varhadi thecha recipe in marathi, how to make varhadi thecha, red chili chutney recipe, how to make red chili chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लालबुंद मिरच्यांचा झणझणीत वऱ्हाडी ठेचा, अस्सल मराठी चवीचा सणसणीत मामला-पाहा कसा करायचा..

Varhadi Thecha Recipe In Marathi: लालबुंद मिरच्यांचा खूप चवदार ठेचा करता येतो. त्याचीच ही खास रेसिपी..(how to make red chili chutney?) ...

धक्कादायक! पाण्याची टाकी फुटली आणि सेटवर आला महापूर, अनेक जण जखमी, काय घडलं? - Marathi News | The water tank burst and water all over the set ram charan upcoming movie india house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! पाण्याची टाकी फुटली आणि सेटवर आला महापूर, अनेक जण जखमी, काय घडलं?

RRR फेम राम चरणच्या आगामी सिनेमाच्या सेटवर हा मोठा अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ बघून सर्वांना धक्का बसलाय. सर्व सुरक्षित असतील, अशी आशा आहे ...

किशोरी शहाणेंनी सांगितला 'चला जेजुरीला जाऊ' गाण्यामागील कधीही न ऐकलेला किस्सा, म्हणाल्या- "सचिनचा फोन आल्यावर..." - Marathi News | Kishori Shahane told story behind the Chala Jejurila Jau song from navara maza navsacha movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किशोरी शहाणेंनी सांगितला 'चला जेजुरीला जाऊ' गाण्यामागील कधीही न ऐकलेला किस्सा, म्हणाल्या- "सचिनचा फोन आल्यावर..."

'नवरा माझा नवसाचा' सिनेमातील 'चला जेजुरीला जेऊ' ही लावणी करतानाचा खास किस्सा किशोरी शहाणेंनी सांगितला आहे. तो वाचून तुम्हीही आनंदी व्हाल ...

Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त! - Marathi News | Vat Purnima 2025: How to prepare for Vat Purnima Puja? Know the literature, rituals and auspicious times! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!

Vat Purnima 2025 Puja Vidhi, Sahitya, Shubh Muhurat: अनेक नववविवाहितांना वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी कशी करावी हे माहीत नसते, त्यांच्यासाठी ही सविस्तर माहिती.  ...