मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
'महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी'च्या 'स्पोकन इंग्लिश अॅकॅडमी'तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ...
मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आगीत खाक झालेले वाचनालय पुन्हा सुरू केले़ यासाठी विद्यार्थ्यांनी दोन कोटी रुपये खर्च केले़ विद्यार्थ्यांची ही कामगिरी वाचन संस्कृतीचे आंदोलन करणा-यांसाठी नक्कीच सुखावह म्हणावी अशी ...
‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदा सात चित्रपट निवडले गेले आहेत. पिफच्या परीक्षण समितीकडे आलेल्या ४७ चित्रपटांपैकी सात ...
पेठ : मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून मराठीची अस्मिता जपण्यासाठी यापुढे तहसील कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज व पत्रव्यवहार मराठी भाषेतून करण्यात यावेत, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केले आहे. ...
पुण्यात १ ते ३ जानेवारीदरम्यान जागतिक मराठी परिषदेतर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ हे १५ वे जागतिक संमेलन उत्साहात पार पडले. त्याला राज्यभरातून रसिक उपस्थित होते. परदेशस्थ यशस्वी मराठी बांधवांच्या मार्गदर्शनातून मराठी तरुणांना निश्चितच प्रेरणा मिळाली. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपद भूषविणारे डॉ.अक्षयकुमार काळे यांनी चक्क मराठी माणसाच्या कुवतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाण्याची मराठी लोकांची लायकीच नाही, असे वादग्रस्त विधान त्यांनी नागपुरात केल ...
गुजरातमधील बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठात हे संमेलन रंगणार आहे. ...
सनातन म्हणजे जी पूर्वापार चालत आली आहे ती संस्कृती. तीमध्ये कुठेही धर्माचा उल्लेख नाही. अगदी हिंदू धर्माचाही नाही. मात्र, याची फारशी माहिती नसल्याने रूढी-परंपरांच्या नावाखाली मूठभर लोकांमुळे वाट्टेल त्या गोष्टींचे समाजात स्तोम माजवले जात असून, धर्माध ...