लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
Maharashtra day: गोरगरिबांना मदत करणारा पुण्याचा आधुनिक धन्वंतरी - Marathi News | Maharashtra day: Dr. Abhijit Sonavane Doctor for Beggers from Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra day: गोरगरिबांना मदत करणारा पुण्याचा आधुनिक धन्वंतरी

पुण्यातील डॉ अभिजित सोनावणे यांनी... आपली उत्तम नोकरी सोडून पुण्यातले डॉ. अभिजित सोनावणे सध्या 'भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर; अर्थात डॉक्टर फॉर बेगर ही भूमिका निभावत आहेत. एका भिक्षेकऱ्याने त्यांच्या निराशेच्या काळात धीर दिला आणि त्यांचे आयुष्य बदलले. ...

ज्याला हार्टबीट त्याला गाण्यातला बीट समजतोच :अभिनेत्री सोनाली कुलकर्णी  - Marathi News | everyone can be dancer : actress Sonali Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्याला हार्टबीट त्याला गाण्यातला बीट समजतोच :अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 

नृत्य करण्यासाठी व्यक्ती कशी आहे, कशी दिसते यापेक्षा अधिक तिला त्यातून किती आनंद मिळतो हे अधिक महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या अंगात ताल असतो. नृत्य शिकणे किंवा न शिकणे हा वेगळा भाग असून ज्याला हृदयात बीट आहे त्याला तो गाण्यात पकडता येतोच. ...

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जूनमध्ये मुलुंडला होणार - Marathi News | The All India Marathi Natya Sammelan will be held in Mulund in June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जूनमध्ये मुलुंडला होणार

९८वे नाट्य संमेलन मुंबईमध्ये होणार हे ठरल्यापासून, मुंबईत ते नक्की कुठे होणार, याची उत्सुकता होती. ...

मराठी भाषा, शाळांसाठी स्वयंसेवक व्हा! - Marathi News | Be a volunteer for Marathi language, schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी भाषा, शाळांसाठी स्वयंसेवक व्हा!

साहित्य महामंडळाची हाक : नुसते धोरण काय कामाचे? मराठीचा विलय मान्य आहे का? ...

जगभरातल्या प्रकाशकांसाठी उघडणार मराठी साहित्याची कवाडे - Marathi News | Marathi literature will be opened for publishers around the world | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगभरातल्या प्रकाशकांसाठी उघडणार मराठी साहित्याची कवाडे

पुण्यातील सहयोगी संस्थेने मराठी साहित्याचा अधिकाधिक विस्तार होण्यासाठी, नव्या संकेतस्थळाच्या निर्मितीचे काम हाती घेतले आहे. ...

मराठी बोलींचे सर्वेक्षण होणार - Marathi News | Marathi bidding survey will be conducted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी बोलींचे सर्वेक्षण होणार

भाषेचे जसे एक शास्त्र आणि व्याकरण असते, तसेच बोलींचेही व्याकरण असते; मात्र हा भाषावैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आत्तापर्यंत कुणीही अभ्यास केला नाही. ...

मनमानसीच्या गाथेचे सांगीतिक चित्रकाव्य..! - Marathi News | Review Sangeet Devbhabli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनमानसीच्या गाथेचे सांगीतिक चित्रकाव्य..!

आवली वेदनेने कळवळते आणि रंगमंचाच्या अवकाशात एक चित्रकाव्य आकार घेऊ लागते. ...

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार - Marathi News | Kirti Shiladar as president of Natya Sammelan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार

एकमताने निवड : संमेलन जूनमध्ये मुंबईत ...