लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
संत विद्यापीठाबाबत घोषणा, मराठी विद्यापीठाचा निर्णय कधी? - Marathi News | Declaration about Saint University, when the decision of Marathi University? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत विद्यापीठाबाबत घोषणा, मराठी विद्यापीठाचा निर्णय कधी?

राज्य शासनाने पंढरपूर येथे संत विद्यापीठ उभारण्याचा निर्णय जाहीर केला असून त्यासाठी मार्गदर्शक समितीही नेमली आहे. इच्छा असल्यास शासन एखादा निर्णय किती तातडीने घेऊ शकते याचे प्रत्यंतर येणाऱ्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मात्र गेल्या ८५ ...

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘म्होरक्या’च्या निर्मात्याची सावकारीला कंटाळून आत्महत्या  - Marathi News | Suicide committed by a founder of National award-winning 'Chor', Savarkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘म्होरक्या’च्या निर्मात्याची सावकारीला कंटाळून आत्महत्या 

कर्करोगाचा त्रास आणि चित्रपट निर्मितीसाठी घेतलेले खासगी कर्ज अशा दुहेरी संकटात सापडल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले ...

गरज मराठी भाषा विभागाच्या सक्षमीकरणाची - Marathi News | Need Empowerment of Marathi Language Department | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गरज मराठी भाषा विभागाच्या सक्षमीकरणाची

सायन नव्हे शीव, इंग्रजीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या शेऱ्यांना मराठी पर्याय, शब्दकोश, परिभाषा कोश इ. साधनसामग्रीची माहिती आणि उपलब्धता या परिपत्रकातून दिलेली आहे. ...

अनिवार्य मराठीच्या आदेशाला शासनाकडूनच हरताळ - Marathi News | order of compalsury Marathi defeat by government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनिवार्य मराठीच्या आदेशाला शासनाकडूनच हरताळ

‘आपलं सरकार’ या पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेची परीक्षा मराठीतून घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, यंदाही माध्यम बदलण्यात आलेले नाही. ...

मराठी भाषेचा सरकारी विनोद - Marathi News | Official language of Marathi language | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठी भाषेचा सरकारी विनोद

आपली मातृभाषा आता राजभाषा होणार आणि राज्य शासनाचा सर्व पारदर्शी ‘व्यवहार’ यापुढे मराठीतून होणार, ही वार्ता ऐकून मोरूला खूप आनंद झाला. ...

बेळगावात सकाळपासूनच मतदारांच्या रांगा का लागल्या? - Marathi News | What is the reason behind queues at belgaon voting booths? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावात सकाळपासूनच मतदारांच्या रांगा का लागल्या?

बेळगावमधील सर्वच मतदारसंघांमध्ये सकाळापासून मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. मतदानासाठीची वेळ एक तासाने वाढवूनही मतदार सकाळपासूनच मतदानाला उतरले आहेत. ...

विद्यापीठात एक तास उशिराने मिळाला एमए मराठीचा पेपर  - Marathi News | MA paper got an hour late in the university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठात एक तास उशिराने मिळाला एमए मराठीचा पेपर 

पेपरच्या अर्धा तास अगोदर प्रश्नपत्रिका पाठविणे आवश्यक असताना त्याला सव्वा तास उशीर झाला.  ...

मराठी कोमात, इंग्रजी जोमात! महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या घटली - Marathi News | The number of students in the municipal schools decreased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मराठी कोमात, इंग्रजी जोमात! महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या घटली

राज्यातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे, यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. एकीकडे शासनाने मराठीची सक्ती केली आहे. तरीही मराठी शाळांचा टक्का कमालीचा घसरला आहे. ...