मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
मुलुंडमध्ये होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला आता दोन दिवस उरले आहेत. प्रसाद कांबळी यांनी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा दोन महिन्यांपूर्वी स्वीकारली. ...
दहावीच्या निकालाने यंदाही गुणांचा पाऊस पाडत अनेक विक्रमांना गवसणी घातली असली, तरी मराठी शाळा आणि महापालिकांच्या शाळांच्या गुणवत्तेत झालेल्या सुधारणेमुळे हा निकाल त्यांच्यासाठी सुखद आहे़ मराठी माध्यमिक शाळांनी गेल्या वर्षीपेक्षा आपला निकाल उंचावला आहे ...
यंदा प्रथमच ६० तास सलग चालणाऱ्या या नाट्यसंमेलनाकडे स्वत: प्रसाद कांबळी कसे पाहतात? त्यांची या संमेलनाविषयीची भूमिका त्यांनी लोकमतच्या विशेष मुलाखतीत मांडली... ...
ऐन पावसाळ्यात संमेलनाचा घालण्यात आलेला घाट आणि संमेलनाच्या दरम्यानच मुंबईमध्ये जोरदार पावसाच्या देण्यात आलेल्या इशाऱ्यामुळे मुलुंडच्या नाट्य संमेलनाकडे पुण्यातील ज्येष्ठ रंगकर्मींसह रसिकमंडळी पाठ फिरविण्याची शक्यता आहे. ...
आईवडील, मुलगा, मुलगी असे चौघांचे सुखी कुटुंब. या कुटुंबावर अचानक नियतीचा आघात होतो. क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलाचा मेंदूच्या आजाराने मृत्यू होतो. दुसरीकडे डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मुलीचा नीटचा पेपर दोन दिवसांवर येऊन ...