लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
राजकीय नेते कधीच सहिष्णू नव्हते; महेश एलकुंचवार यांचं परखड मत - Marathi News | Political leaders never tolerated: Mahesh Elkanchwar's veiled opinion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय नेते कधीच सहिष्णू नव्हते; महेश एलकुंचवार यांचं परखड मत

धर्म या शब्दाने दचकायला होते. धर्म कुणालाही कळलेला नाही. हल्ली वेद आणि उपनिषदांना चांगले दिवस आले आहेत. भारतीय औदार्य कुठे गेले? आम्ही म्हणू तो धर्म, मानलं नाही तर भोसकतात, हे पाहून विशाद वाटतो. राजकीय नेते कधीच सहिष्णू नव्हते. पुस्तकांवर बंदी का घाल ...

मराठी संस्कृतीला स्पर्श करणारी ‘मंगलगाणी दंगलगाणी’ - Marathi News | 'Mangalagani Dastagani' which touches Marathi culture | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी संस्कृतीला स्पर्श करणारी ‘मंगलगाणी दंगलगाणी’

मराठी नृत्य व लोकसंगीताला स्पर्श करणारा, आगळावेगळा, रसिकांसाठी रंजक ठरणारा, पोटभरून हसविणारा, मराठी बाणा जागविणारा दिलखुलास कार्यक्रम नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला नागपूरकर रसिकांना चिंब करून गेला. अ.भा. मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावर अशोक हांडे व ...

चांगल्या गोष्टी निर्माण करणे हाच कलेचा हेतू : प्रेमानंद गज्वी - Marathi News | The purpose of art is to create good things: Premanand Gajvi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चांगल्या गोष्टी निर्माण करणे हाच कलेचा हेतू : प्रेमानंद गज्वी

उद्यापासून नागपूर येथे आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, मराठी कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी ‘लोकमत’शी साधलेला संवाद. ‘कविता, कादंबऱ्या, नाटकं, नृत्य कोणती पण कला असो, त्या कलेसोबत व्यक्तिस्वातंत्र्य हे जोडलेलेच असत ...

कलावंतांनी आपला कार्यक्रम समजून संमेलनात यावे : प्रसाद कांबळी - Marathi News | Artists should come to the sammelan to understand their event: Prasad Kambli | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कलावंतांनी आपला कार्यक्रम समजून संमेलनात यावे : प्रसाद कांबळी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मोठ्या थाटामाटात नाट्य संमेलनाचे आयोजन केले जाते, मात्र रंगकर्मी किंवा चित्रपट कलावंत त्याकडे पाठ फिरवितात, अशी टीका केली जाते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना ही टीका मान्य नसली तरी कलावंतांनी आपल्या घर ...

समीक्षक अनंत देशमुख, कवी डॉ. महेश केळुसकर यांना कोमसापचे पुरस्कार - Marathi News | Reviewer Anant Deshmukh, poet Dr. Mahesh Keluskar win award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीक्षक अनंत देशमुख, कवी डॉ. महेश केळुसकर यांना कोमसापचे पुरस्कार

ज्येष्ठ समीक्षक आणि चित्रकार डॉ. अनंत देशमुख यांना कोमसापच्या ‘कोकण साहित्य भूषण’ तर ‘निद्रानाश ’या कवितासंग्रहासाठी डॉ महेश केळुसकर यांना ‘कविता राजधानी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शुक्रवारपासून नागपुरात - Marathi News | 99th All India Marathi Natya Sammelan from Friday at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शुक्रवारपासून नागपुरात

माय मराठीच्या नाटकांचा मान आणि सन्मानाचा सर्वात मोठा सोहळा उद्या शुक्रवारपासून नागपुरात रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शतकापूर्वीच्या म्हणजे ९९ व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनाला आजपासून राज्याच्या उपराजधानीत सुरुवात होणार असून नाटक, सा ...

चुकीच्या धोरणामुळे मातृभाषांचे मरण! - Marathi News | Due to wrong policy, death of mother tongue! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुकीच्या धोरणामुळे मातृभाषांचे मरण!

डॉ. गणेश देवी : शासनाने धोरण बदलण्याची गरज ...

९९ व्या नाट्य संमेलनाचे ‘काऊंट डाऊन’ सुरू : राज्यभरातून येणार १००० प्रतिनिधी - Marathi News | 'Count Down' of 99th Natya Sammelan: 1000 representatives from across the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९९ व्या नाट्य संमेलनाचे ‘काऊंट डाऊन’ सुरू : राज्यभरातून येणार १००० प्रतिनिधी

तब्बल ३५ वर्षानंतर नागपुरात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संमेलनाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी २० समित्या गठित करण्यात आल्या आहे. न ...