लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
उल्हासनगरात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action against shopkeepers who do not put up Marathi boards in Ulhasnagar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

दंड न भरणारे दुकान होणार सील ...

Navi Mumbai: मराठी नजरेतून डॉ. मृण्मयी भजक यांनी घडविली अमेरिकेची खट्टी मीठी सफर - Marathi News | Navi Mumbai: Dr. from a Marathi perspective. Mrinmayi Bhajak made a bitter sweet trip to America | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: मराठी नजरेतून डॉ. मृण्मयी भजक यांनी घडविली अमेरिकेची खट्टी मीठी सफर

Navi Mumbai News: मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून त्याला अधिकारी, कर्मचारी व शहरातील साहित्यप्रेमींचा चांगला ...

मराठी संवर्धन पंधरवडा मुंबई-पुण्यापुरताच का? राज्यातील साहित्य संघटनेने घेतला आक्षेप - Marathi News | Marathi conservation fortnight Mumbai-Pune only? The literature association of the state objected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी संवर्धन पंधरवडा मुंबई-पुण्यापुरताच का? राज्यातील साहित्य संघटनेने घेतला आक्षेप

केवळ पुण्या-मुंबईतील साहित्यिक व साहित्य संस्थांचा समावेश मराठी संवर्धन पंधरवड्यात केला असल्याने याबाबत मराठी भाषा विभागासह मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, तसेच विश्वकोश मंडळ सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांनाही पत्र लिहिण्यात आले आहे. ...

शासनाचा मराठी संवर्धन पंधरवडा मुंबई - पुण्यापुरताच मर्यादित का?, ' या ' साहित्य संघटनेने घेतला आक्षेप - Marathi News | Is the government's Marathi conservation fortnight limited to Mumbai - Pune only? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासनाचा मराठी संवर्धन पंधरवडा मुंबई - पुण्यापुरताच मर्यादित का?, ' या ' साहित्य संघटनेने घेतला आक्षेप

Marathi: राज्यात १४ जानेवारीपासून मराठी भाषा विभागाने मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने जो ' साहित्य सेतू'  उपक्रम जाहीर केला आहे . हा उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्री व तिथलेच मान्यवर केंद्री का असा प्रश्न राज्यातील इतर विभागांना व बृहन्महाराष्ट्रातीलही ...

1981 सालच्या गाजलेल्या नाटकातील आहे हा फोटो; तुम्ही ओळखू शकता का या अभिनेत्रींना? - Marathi News | This photo is from the popular play of 1981Can you recognize these actresses? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :1981 सालच्या गाजलेल्या नाटकातील आहे हा फोटो; तुम्ही ओळखू शकता का या अभिनेत्रींना?

Marathi actress: या दोन्ही अभिनेत्री आजही मराठी कलाविश्वात सक्रीय असून त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. ...

चर्चा तर होणारच! सिद्धार्थ जाधवचा खास पेहराव, म्हणाला - 'रंगभूमीचा एक रंगकर्मी...' - Marathi News | Siddharth Jadhav's special outfit for 100th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चर्चा तर होणारच! सिद्धार्थ जाधवचा खास पेहराव, म्हणाला - 'रंगभूमीचा एक रंगकर्मी...'

आपल्या सिद्धूची जोरदार चर्चा होतेय. 100वं नाट्य संमेलन याचं कारण ठरलं आहे. ...

यंदाचे विश्व मराठी संमेलन वाढविणार 'मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती', राज्य शासनाकडून दहा कोटींचा निधी - Marathi News | This year's Vishwa Marathi Sammelan will increase the 'global reach of Marathi language', Rs 10 crore fund from the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाचे विश्व मराठी संमेलन वाढविणार 'मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती', राज्य शासनाकडून दहा कोटींचा निधी

Marathi: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच २४ ते २७ जानेवारी दरम्यान नवी मुंबई येथील वाशी येथील विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या संमेलनाची ' मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती ' ही मध्यवर्ती संकल्पना आहे. ...

शिवराज्याभिषेकाच्या मध्यवर्ती संकल्पनेवर साजरा होणार मराठी भाषा गौरव दिन - Marathi News | Marathi Language Pride Day will be celebrated on the central concept of Shiv Rajya Abhisheka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवराज्याभिषेकाच्या मध्यवर्ती संकल्पनेवर साजरा होणार मराठी भाषा गौरव दिन

सोशल मीडियावरील मराठी, माहिती तंत्रज्ञान व मराठी, इंटरनेट मराठी या क्षेत्रांतील तज्ञांची व्याख्याने व सादरीकरण यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ...