लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, फोटो

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीचा बोल्ड लूक, कोण आहे ही सुंदरी ओळखलंत का? - Marathi News | marathi actress sanika kashikar looks beautiful and bold in recent photos seen in navri mile hitlerla | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीचा बोल्ड लूक, कोण आहे ही सुंदरी ओळखलंत का?

अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय ती संगीत घराण्यातून आली आहे. तिचे वडील प्रसिद्ध बासरीवादक आहेत. ...

"जास्त मैदा खाल तर..."; प्राजक्ता माळीने स्पष्टच सांगितलं; फरसाण खाण्यावरही दिली प्रतिक्रिया - Marathi News | Prajakta Mali clearly reacted to eating farsan on maharashtrachi hasyajatra | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"जास्त मैदा खाल तर..."; प्राजक्ता माळीने स्पष्टच सांगितलं; फरसाण खाण्यावरही दिली प्रतिक्रिया

प्राजक्ता माळीने जे लोक जास्त मैदा खातात त्यांना एक खास सल्ला दिला आहे. अभिनेत्रीने दिलेला हा सल्ला बातमीवर क्लिक करुन नक्की वाचा ...

घारे डोळे अन् आरस्पानी सौंदर्य! अशोक सराफ यांच्यासोबत झळकलेली 'ही' अभिनेत्री आता काय करते? - Marathi News | marathi cinema famous actress rekha rao film industry journey worked with ashok saraf know about all the information | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घारे डोळे अन् आरस्पानी सौंदर्य! अशोक सराफ यांच्यासोबत झळकलेली 'ही' अभिनेत्री आता काय करते?

बंगळूरूची मुलगी बनली मराठी चित्रपटांची नायिका! अशोक सराफ यांच्यासोबत झळकलेली 'ही' अभिनेत्री कुठे गायब झाली ...

MHJ: काय? हास्यजत्रेचे कलाकार घेतात एवढं मानधन! पृथ्वीक प्रतापनेच केलेला खुलासा - Marathi News | prithvik pratap once revealed maharashtrachi hasyajatra actors how much get paid for each episode | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :MHJ: काय? हास्यजत्रेचे कलाकार घेतात एवढं मानधन! पृथ्वीक प्रतापनेच केलेला खुलासा

MHJ: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे कलाकार आज स्टार झालेत. त्यांच्या मानधनाविषयी वाचून व्हाल थक्क ...

आई तशी मुलगी! प्रतिक्षा लोणकर यांच्या लेकीचं निरागस सौंदर्य, नावही आहे खास - Marathi News | pratiksha lonkar daughter runji looks beautiful just like mother see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आई तशी मुलगी! प्रतिक्षा लोणकर यांच्या लेकीचं निरागस सौंदर्य, नावही आहे खास

आईसारखंच निरागस सौंदर्य, प्रतिक्षा लोणकर यांच्या लेकीला पाहिलंत का? ...

मराठीतली करीना कपूर! वयाच्या चाळीशीतही टीव्हीवरील खलनायिकेचा कमालीचा फिटनेस - Marathi News | marathi actress madhavi nemkar glamorous look in bodycon dress shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठीतली करीना कपूर! वयाच्या चाळीशीतही टीव्हीवरील खलनायिकेचा कमालीचा फिटनेस

४१ वर्ष वय, एका मुलाची आई आहे 'ही' अभिनेत्री ...

कुठे गेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' स्टार ओंकार भोजने? धरलीये गावाकडची वाट, करतोय 'हे' काम - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame onkar bhojane working as swachhata doot in chiplun | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे गेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' स्टार ओंकार भोजने? धरलीये गावाकडची वाट, करतोय 'हे' काम

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेला ओंकार भोजने सध्या मात्र कुठेच दिसत नाहीये. नक्की काय करतोय ओंकार? चला जाणून घेऊया. ...

"आम्ही घरात मराठी नाही तर हिंदी बोलतो...", मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा; नक्की कारण काय? - Marathi News | marathi actress kishori shahane vij married to punjabi man speaks hindi at home | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही घरात मराठी नाही तर हिंदी बोलतो...", मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा; नक्की कारण काय?

मराठी-हिंदी मुद्दा चर्चेत असतानाच मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य व्हायरल होत आहे. कोण आहे ही अभिनेत्री? ...