लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, फोटो

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
सई ताम्हणकर कोल्हापूरातील 'या' कलाकाराला दरवर्षी बांधते राखी, रक्ताच्या नात्यापलीकडलं नातं - Marathi News | actress Sai Tamhankar brother sachin suresh girav from kolhapur rakshabandhan 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर कोल्हापूरातील 'या' कलाकाराला दरवर्षी बांधते राखी, रक्ताच्या नात्यापलीकडलं नातं

सांगलीची सई ताम्हणकर कोल्हापूर येथे राहणाऱ्या प्रसिद्ध मराठी कलाकाराला दरवर्षी राखी बांधून रक्षाबंधन साजरं करते ...

सौंदर्याची खाण प्राजक्ता गायकवाडचा साज श्रृंगार, साखरपुड्याच्या फोटोंवरुन नजरच हटणार नाही (See Photos) - Marathi News | marathi actress prajakta gaikwad looks beautiful in her engagement look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्याची खाण प्राजक्ता गायकवाडचा साज श्रृंगार, साखरपुड्याच्या फोटोंवरुन नजरच हटणार नाही (See Photos)

Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Engagement Photos: प्राजक्ताच्या सौंदर्याची स्तुती करावी तेवढी कमीच, असा होता engagement look ...

पुण्यातील फुरसुंगीची सून होणार प्राजक्ता गायकवाड, शंभुराजबद्दल समोर आली मोठी माहिती - Marathi News | who is Prajakta Gaikwad husband shambhuraj khutwad from fursungi pune | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पुण्यातील फुरसुंगीची सून होणार प्राजक्ता गायकवाड, शंभुराजबद्दल समोर आली मोठी माहिती

Who is Shambhuraj Khutwad: प्राजक्ता गायकवाडचा होणार नवरा कोण? त्याचा राजकीय कुटुंबाशी काय संबंध? जाणून घ्या एका क्लिकवर ...

अपघातात पतीचा मृत्यू, ३५ व्या वर्षी मुलाचंही निधन; वाईट काळावर मात करुन आज प्रसिद्ध मराठी गायिका - Marathi News | singer anuradha paudwal Husband dies in accident son dies at 35 due to kidney fail | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अपघातात पतीचा मृत्यू, ३५ व्या वर्षी मुलाचंही निधन; वाईट काळावर मात करुन आज प्रसिद्ध मराठी गायिका

मराठी गाणी गाऊन या गायिकेने सर्वांच्या मनात स्थान मिळवलंय. परंतु वैयक्तिक आयुष्यातील मोठे धक्के या गायिकेला सहन करावे लागले ...

प्रेग्नंसीवेळी निर्मात्याकडून आला वाईट अनुभव; राधिका आपटे म्हणाली, "डॉक्टरकडेही जाऊ दिलं नाही..." - Marathi News | radhika apte experienced good and bad both experience from industry while she was pregnant | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंसीवेळी निर्मात्याकडून आला वाईट अनुभव; राधिका आपटे म्हणाली, "डॉक्टरकडेही जाऊ दिलं नाही..."

राधिकाला प्रेग्नंसीत भारतीय निर्मात्याकडून मिळाली अशी वागणूक, तर हॉलिवूड निर्मात्याने दिला पाठिंबा ...

किती गोड दिसते सुलेखा तळवलकरची लेक टिया, अभिनेत्री नाही तर 'या' क्षेत्रात करतेय काम - Marathi News | sulekha talwalkar s daughter tia talwalkar looks beautiful just like mother what does she do | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किती गोड दिसते सुलेखा तळवलकरची लेक टिया, अभिनेत्री नाही तर 'या' क्षेत्रात करतेय काम

"लेकीला दिल्लीला पाठवायला भीती वाटत होती पण आता...", सुलेखा तळवलकर काय म्हणाल्या? ...

प्रियदर्शनी इंदलकरच्या बहिणीला पाहिलंत? डाऊन सिंड्रोम असूनही ऑलिम्पिकमध्ये जिंकलंय सिल्व्हर मेडल - Marathi News | hasyajatra fame Priyadarshini Indalkar sister madhumati indalkar won a silver medal in special Olympics bocce game | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शनी इंदलकरच्या बहिणीला पाहिलंत? डाऊन सिंड्रोम असूनही ऑलिम्पिकमध्ये जिंकलंय सिल्व्हर मेडल

प्रियदर्शनी इंदलकरने पहिल्यांदाच बहिणीविषयी व्यक्त केल्या भावना. प्रियदर्शनीच्या बहिणीने भारताचं नाव उंचावलं आहे. जाणून घ्या ...

'दे धक्का'मधली 'सायली' आठवतेय? अभिनयापासून दूर राहून आता करते हे काम - Marathi News | de dhakka actress gauri vaidya current worklife movies boyfriend wedding details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दे धक्का'मधली 'सायली' आठवतेय? अभिनयापासून दूर राहून आता करते हे काम

'दे धक्का' सिनेमा खूप गाजला. या सिनेमातील अभिनेत्रीने फार कमी वयात इंडस्ट्री सोडली. सध्या ती काय करते? ...