लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
ब्युटी विथ ब्रेन! इंग्लंडमध्ये शिक्षण, 'या' क्षेत्रात करतेय काम; अक्षर कोठारीची बायको पाहिली का? - Marathi News | marathi actor akshar kothari s wife sarika khasnis know about her beauty with brain | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ब्युटी विथ ब्रेन! इंग्लंडमध्ये शिक्षण, 'या' क्षेत्रात करतेय काम; अक्षर कोठारीची बायको पाहिली का?

सारिका खासनिस असं तिचं नाव आहे. सारिका नक्की काय करते जाणून घ्या ...

मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Marathi actor Tushar Ghadigaonkar commits suicide, took extreme step after not getting work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल

Tushar Ghadigaonkar Passes Away: मराठी कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काम मिळत नसल्यामुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलले आहे. ...

अक्षर कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात - Marathi News | laxmichya pavlani fame actor akshay kothari tied knot with gf shared wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षर कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात

अक्षर कोठारीने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. बालपणीच्या मैत्रिणीसोबत अक्षय लग्नबंधनात अडकला आहे. ...

EXCLUSIVE: "ऑडिशनमधून माझी निवड झाली आणि...", लोकप्रिय सीरिजमध्ये झळकला मराठमोळा अभिनेता - Marathi News | Criminal Justice 4 Actor Saahitya Pansare Interview Shares His Experience On Playing A Cop, Working With Pankaj Tripathi And Zeeshan Ayyub | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :EXCLUSIVE: "ऑडिशनमधून माझी निवड झाली अन्...", लोकप्रिय सीरिजमध्ये झळकला मराठमोळा अभिनेता

पंकज त्रिपाठींसोबत स्क्रीन शेअर करणारा मराठमोळा अभिनेता कोण? अभिनयाचं होतंय कौतुक ...

तेजश्री प्रधान नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत दिली हिंट - Marathi News | Tejashree Pradhan will be seen in a new project gave a hint by sharing the story on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री प्रधान नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत दिली हिंट

तेजश्रीने या स्टोरीमधून चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे. ...

"आम्ही हमरेको तुमरेको करतो त्यात ९०% मराठीच.."; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर 'हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची सणसणीत पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra actor samir choughule post on hindi language compulsory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही हमरेको तुमरेको करतो त्यात ९०% मराठीच.."; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर 'हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची सणसणीत पोस्ट

समीर चौघुलेंनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. त्यांनी लिहिलेली सणसणीत पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे ...

विवेक अन् रीमा लागूंची एकुलती एक मुलगी मृण्मयी काय करते? आमिर खानशी आहे कनेक्शन - Marathi News | mrunmayee lagoo daughter of vivek and reema lagoo know about her what does she do | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विवेक अन् रीमा लागूंची एकुलती एक मुलगी मृण्मयी काय करते? आमिर खानशी आहे कनेक्शन

अभिनेते विवेक लागू यांचं कालच निधन झालं. तर रीमा लागूंनी २०१७ मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांची लेक मृण्मयी लागू नक्की काय करते वाचा ...

"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली... - Marathi News | sayali sanjeev expressed her wish to enter into active politics she is inspired by raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...

राज ठाकरेंविषयी सायली म्हणाली... ...