लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन - Marathi News | Veteran marathi actor Bal Karve passes away at the age of 95 gundyabhau role popular | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन

Bal Karve Passes Away: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं आहे. त्यांनी साकारेली गुंड्याभाऊची भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे ...

अभिनेत्री श्वेता मेहंदळेने आईसोबत बनवले डबल डेकर मोदक, चाहत्यांनी रेसिपी बघून केलं कौतुक - Marathi News | Actress Shweta Mehendale made double decker modak for ganpati bappa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री श्वेता मेहंदळेने आईसोबत बनवले डबल डेकर मोदक, चाहत्यांनी रेसिपी बघून केलं कौतुक

मराठमोळी अभिनेत्री श्वेता मेहंदळेने बनवलेले डबल डेकर मोदक सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा व्हिडीओ ...

विवेक सांगळेनं कोविडनंतर बदलली गणेशोत्सवाची परंपरा, जाणून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Lagnanantar Hoilach Prem Fame Vivek Sangle Talks About Shadu Soil Ganpati Idol And Ganesh Chaturthi २०२५ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवेक सांगळेनं कोविडनंतर बदलली गणेशोत्सवाची परंपरा, जाणून तुम्हीही कराल कौतुक

विवेक सांगळे यंदा पहिल्यांदाच मुंबईच्या लालबागेतल्या आपल्या नव्या घरात लाडक्या बाप्पाचं स्वागत करतोय. ...

रांजणगावच्या यात्रेत कारचा अपघात झाला अन् लहान बाळ..; आदेश बांदेकरांनी सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग - Marathi News | actor adesh bandekar talk incident about ranjangaon ganpati bappa car accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रांजणगावच्या यात्रेत कारचा अपघात झाला अन् लहान बाळ..; आदेश बांदेकरांनी सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

आदेश बांदेकर यांनी रांजणगाव येथील गणपती बाप्पाच्या यात्रेत घडलेला अंगावर काटा आणणारा एक प्रसंग सांगितला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसलाय ...

'हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंचा रांगेत उभं राहून 'कोकणकन्या'ने प्रवास, पोलीस म्हणाले- - Marathi News | hasyajatra actor Prabhakar More travel thane to chiplun konkan kanya express police praised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंचा रांगेत उभं राहून 'कोकणकन्या'ने प्रवास, पोलीस म्हणाले-

प्रभाकर मोरेंनी रांगेत उभं राहून ठाणे ते चिपळूण हा कोकण रेल्वेचा प्रवास केल्याने पोलिसांनी त्यांचं कौतुक केलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ...

"मी ब्राह्मण जातीत जन्माला आलो ह्यात..."; अथर्व सुदामेला पाठिंबा देणारी मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत - Marathi News | actor abhijeet kelkar post on atharva sudame video controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी ब्राह्मण जातीत जन्माला आलो ह्यात..."; अथर्व सुदामेला पाठिंबा देणारी मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

रिल स्टार अथर्व सुदामेला सपोर्ट करणारी मराठी अभिनेत्याची परखड पोस्ट चर्चेत. व्हिडीओवर आक्षेप घेणाऱ्यांबद्दल अभिनेत्याने पोस्ट लिहिली आहे ...

"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत - Marathi News | arbaz patel and nikki tamboli celebrating ganeshotsav together couple shared some secrets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

अरबाज निक्कीने एकमेकांसाठी मागितली 'ही' इच्छा ...

कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..." - Marathi News | marathi actress madhavi nimkar opinion on cosmetic surgeries whether it is good or bad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."

'नॅचरल ब्युटी' माधवी निमकरचं बोटॉक्स सारख्या सर्जरीवर स्पष्ट मत ...