लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'नवरा माझा नवसाचा'मधील अभिनेत्याला झालेला ब्रेन हॅमरेज, एकनाथ शिंदेंनी केलेली मोठी मदत - Marathi News | Navra Maza Navsacha actor vikas samudre faced Brain hemorrhage eknath shinde helps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरा माझा नवसाचा'मधील अभिनेत्याला झालेला ब्रेन हॅमरेज, एकनाथ शिंदेंनी केलेली मोठी मदत

नवरा माझा नवसाचामधील अभिनेता गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीपासून दूर आहे. यामागचं कारण समजल्यावर अभिनेत्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे ...

'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा... - Marathi News | swarangi marathe recalls memories from bajirao mastani movie talks about working with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...

'बाजीराव मस्तानी'चं शूट करताना काय काय घडलं? स्वरांगी मराठेने सांगितली आठवण ...

"दे धक्का'मध्ये समलैंगिक भूमिका साकारली पण...", संजय खापरेंनी व्यक्त केली खदखद; काय म्हणाले? - Marathi News | marathi actor sanjay khapre revealed in interview about de dhakka movie sundarya role says  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दे धक्का'मध्ये समलैंगिक भूमिका साकारली पण...", संजय खापरेंनी व्यक्त केली खदखद; काय म्हणाले?

"दे धक्का'मध्ये 'ती' भूमिका साकारली पण...", संजय खापरे काय म्हणाले? ...

शेतात राबतोय 'हा' मराठी अभिनेता, VIDEO व्हायरल, तुम्ही ओळखलंत का? - Marathi News | Marathi actor Kapil Honrao Farming Video Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेतात राबतोय 'हा' मराठी अभिनेता, VIDEO व्हायरल, तुम्ही ओळखलंत का?

लोकप्रिय अभिनेता स्वतः शेतात काम करताना दिसत आहे. ...

"मला डॉ. लागूंनी १० हजार रुपयांची मदत केली, म्हणून.."; आमिर खानने सांगितला कधीही न सांगितलेला किस्सा - Marathi News | dr shriram lagoo gave aamir khan 10 thousand rupess for his first film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला डॉ. लागूंनी १० हजार रुपयांची मदत केली, म्हणून.."; आमिर खानने सांगितला कधीही न सांगितलेला किस्सा

आमिर खानला डॉ. श्रीराम लागूंनी १० हजार रुपयांची मदत का केली? याचा खास किस्सा आमिरने उलगडून दाखवला. हा किस्सा वाचून डॉ. लागूंबद्दल तुमचा आदर आणखी वाढेल ...

सई ताम्हणकरचे खरे वय कळल्यानंतर बसणार नाही तुमचा विश्वास, वाढदिवसाचे फोटो शेअर करत स्वत: सांगितला आकडा! - Marathi News | sai tamhankar Birthday Dump photos reveals her real age | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरचे खरे वय कळल्यानंतर बसणार नाही तुमचा विश्वास, वाढदिवसाचे फोटो शेअर करत स्वत: सांगितला आकडा!

फिल्म इंडस्ट्रीतील देखण्या अभिनेत्रींमध्ये सईची गणना होते. ...

समाप्त! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा शेवट, अभिनेत्री स्वरदा ठिगळेने शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | actress swarda thigale shared emotional post as premachi goshta serial bids goodbye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समाप्त! 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा शेवट, अभिनेत्री स्वरदा ठिगळेने शेअर केली भावुक पोस्ट

स्वरदाने मुक्ता या भूमिकेतला आणि  स्क्रीप्टचा फोटो शेअर करत लिहिले, ...

MBA चं शिक्षण अन् धरली अभिनयाची वाट, 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य; फिल्मी आहे अभिनेत्याची कहाणी - Marathi News | marathi actor amit parab talk in interview about her journey in television industry  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :MBA चं शिक्षण अन् धरली अभिनयाची वाट, 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य; फिल्मी आहे अभिनेत्याची कहाणी

MBA चं शिक्षण अन् धरली अभिनयाची वाट, 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य; फिल्मी आहे अभिनेत्याची कहाणी ...