लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी - Marathi News | marathi actress Priya Marathe passes away lost battle with cancer took last breath at the age of 38 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Priya Marathe Passes Away: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ...

रिंकू राजगुरूचं क्रश कोण आहे? अभिनेत्री म्हणाली, "मला खूप आवडतात…" - Marathi News | Rinku Rajguru On Her Crush Vikrant Massey Vicky Kaushal Kamal Haasan Smita Patil And Sridevi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूचं क्रश कोण आहे? अभिनेत्री म्हणाली, "मला खूप आवडतात…"

अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या क्रशबद्दल सांगितलं ...

"माझ्या कंबरेला त्याने चुकीचा स्पर्श केला अन्..."; सुपरस्टारचं संतापजनक कृत्य, अभिनेत्रीकडून पोलखोल - Marathi News | Superstar pawan singh touch inappropriatly to actress anjali raghav left bhojpuri industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या कंबरेला त्याने चुकीचा स्पर्श केला अन्..."; सुपरस्टारचं संतापजनक कृत्य, अभिनेत्रीकडून पोलखोल

एका सुपरस्टार अभिनेत्याने सर्वांसमोर स्टेजवरच अभिनेत्रीला चुकीचा स्पर्श केला. त्यामुळे संताप व्यक्त करत अभिनेत्री भावुक झाली आहे ...

भूषण प्रधानच्या घरी यंदा शेवटचा गणेशोत्सव, अभिनेत्याने केली निरोपाची आरती, काय आहे कारण? - Marathi News | Bhushan Pradhan celebrate last ganesh utsav at mumbai home reason behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूषण प्रधानच्या घरी यंदा शेवटचा गणेशोत्सव, अभिनेत्याने केली निरोपाची आरती, काय आहे कारण?

भूषण प्रधानच्या घरी यंदा शेवटचा गणेशोत्सव साजरा होत आहे. यामागचं कारण काय? जाणून घ्या ...

"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली.. - Marathi News | "Since then, we have been...", Rinku Rajguru said clearly on the discussion of her relationship with 'Sairat' fame Akash Thosar. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..

Rinku Rajguru on Akash Thosar: एका मुलाखतीत रिंकूने आकाशसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर मौन सोडले आहे. ...

मी नशीबवान! आदिनाथ कोठारेने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन, बाप्पाच्या भक्तीत झाला दंग - Marathi News | ganeshotsav 2025 adinath kothare took blessings of lalbaugcha raja and mumbaicha raja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी नशीबवान! आदिनाथ कोठारेने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन, बाप्पाच्या भक्तीत झाला दंग

अभिनेता निर्माता दिग्दर्शक आदिनाथ कोठारे याने नुकतंच लालबागच्या राजाच दर्शन घेतलं. आदिनाथने सोशल मीडिया वर एक खास व्हिडिओ शेयर करून लालबागच्या राजाच्या दरबारातली खास झलक प्रेक्षकांना दिली आहे.  ...

फहाद फासिलच्या 'मारेसन' सिनेमाची इतकी चर्चा का? शेवटच्या ४० मिनिटात डोकं चक्रावणारा खेळ - Marathi News | actor Fahadh Faasil maareesan movie story plot ending explaned actor Vadivelu | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फहाद फासिलच्या 'मारेसन' सिनेमाची इतकी चर्चा का? शेवटच्या ४० मिनिटात डोकं चक्रावणारा खेळ

Maareesan Suspense Thriller OTT Movie 2025: 'मारेसन' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. या सिनेमात फहाद फासिलची मुख्य भूमिका आहे सिनेमाचं कथानक प्रेक्षकांना गुंगवून टाकणारं आहे ...

संतोष जुवेकरच्या आईला लेकाचं कौतुक, अभिनेत्याबद्दल भरभरुन बोलल्या, म्हणाल्या- "त्याला छावासारखा मोठा रोल परत मिळावा..." - Marathi News | santosh juvekar mother praised actor said i wish to bappa my son get big role as chhhava cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतोष जुवेकरच्या आईला लेकाचं कौतुक, अभिनेत्याबद्दल भरभरुन बोलल्या, म्हणाल्या- "त्याला छावासारखा मोठा रोल परत मिळावा..."

संतोष आणि कुटुंबीय एकत्र मिळून दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. यंदाही अभिनेत्याच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. ...