लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
खाकीत वाढणार अंकुश चौधरीचा रुबाब, दिसणार PSI अर्जुनच्या भूमिकेत - Marathi News | ankush chaudhary new marathi movie to play police in psi arjun cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खाकीत वाढणार अंकुश चौधरीचा रुबाब, दिसणार PSI अर्जुनच्या भूमिकेत

पहिल्यांदाच अंकुश पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. अंकुश नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

मराठी-कन्नड भाषावाद अन् तीन मित्रांची रंजक कथा; 'फॉलोअर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज - Marathi News | follower marathi movie trailer release starring vinay mishra harshad nalawade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी-कन्नड भाषावाद अन् तीन मित्रांची रंजक कथा; 'फॉलोअर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

'फॉलोअर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून मराठी-कन्नड भाषावादाचा संवेदनशील विषय सिनेमात दिसतोय ...

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? लवकरच होणार आई; पोस्ट केलं प्रेग्नंसी फोटोशूट - Marathi News | marathi actress manasi moghe pregnancy photoshoot with husband surya sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? लवकरच होणार आई; पोस्ट केलं प्रेग्नंसी फोटोशूट

बऱ्याच काळापासून अभिनेत्री पडद्यावरुन गायब आहे. ...

फुलराणी! बोल्ड साडीत शेअर केले Photos, 'उगाचंच अंगप्रदर्शन' म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | marathi actress priyadarshini indalkar shared photos in bold saree got trolled | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फुलराणी! बोल्ड साडीत शेअर केले Photos, 'उगाचंच अंगप्रदर्शन' म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

प्रियदर्शिनीचे सुंदर Photos, पण तरी होतेय ट्रोल! ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा बिकिनी लूक! नवऱ्यासोबत बालीमध्ये साजरा केला वाढदिवस - Marathi News | bigg boss marathi fame actress yogita chavan shared bikini look photos celebrated birthday in bali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा बिकिनी लूक! नवऱ्यासोबत बालीमध्ये साजरा केला वाढदिवस

नवरा बायको आठवडाभरापासून बालीमध्ये आहेत. ३ मार्चला त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला तर काल अभिनेत्रीचा वाढदिवसही तिथेच सेलिब्रेट केला. ...

प्रसाद ओकच्या लेकाचं वडिलांच्या पावलावर पाऊल, एकांकिकेला अवॉर्ड मिळताच मंजिरीची पोस्ट - Marathi News | prasad oak son mayank want to do career in acting manjiri oak shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओकच्या लेकाचं वडिलांच्या पावलावर पाऊल, एकांकिकेला अवॉर्ड मिळताच मंजिरीची पोस्ट

मंजिरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेकाचं कौतुक केलं आहे. आमच्याप्रमाणेच मयंकलाही याच क्षेत्रात काम करायचं असल्याचं तिने म्हटलं आहे.  ...

शूटिंग करताना उकळतं तेल हातावर उडालं अन्...; टीव्ही अभिनेत्रीसोबत घडली दुर्घटना - Marathi News | tv actress samridhiii shukla injured in yeh rishta kya kehlata set because of fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंग करताना उकळतं तेल हातावर उडालं अन्...; टीव्ही अभिनेत्रीसोबत घडली दुर्घटना

टीव्ही अभिनेत्रीसोबत दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर येतेय. यात ती बचावली असली तरीपण तिला दुखापतीला सामोरं जावं लागलं आहे ...

"अभिनेत्री म्हणून माझ्या शरीरावर टीका केली जाते.."; प्रत्येक महिलेने वाचावी अशी अपूर्वा नेमळेकरची पोस्ट - Marathi News | marathi actress apurva nemlekar post on body shaming on womens day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनेत्री म्हणून माझ्या शरीरावर टीका केली जाते.."; प्रत्येक महिलेने वाचावी अशी अपूर्वा नेमळेकरची पोस्ट

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने महिला दिनानिमित्त केलेली पोस्ट चर्चेत आहे (apurva nemlekar) ...