लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"एक महिन्यापासून गर्लफ्रेंड बोलत नाही, ब्लॉक केलंय", उमेश कामतला चाहत्याचा मेसेज, अभिनेता म्हणाला... - Marathi News | umesh kamat reply to fan who asked him to help for his girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक महिन्यापासून गर्लफ्रेंड बोलत नाही, ब्लॉक केलंय", उमेश कामतला चाहत्याचा मेसेज, अभिनेता म्हणाला...

चाहत्यांच्या प्रतिक्रियेने कलाकारांचे मेसेज बॉक्स अगदी भरलेले असतात. पण, एका मराठी अभिनेत्याला चाहत्याने भलताच मेसेज केला आहे.  ...

"सेटवरील काकांबरोबर माझे संबंध जोडले", आरती सोळंकीचा खुलासा, म्हणाली, "चॅनेलने मला बॅन केलं आणि..." - Marathi News | marathi actress aarti solanki talk about her struggling days said channel banned me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सेटवरील काकांबरोबर माझे संबंध जोडले", आरती सोळंकीचा खुलासा, म्हणाली, "चॅनेलने मला बॅन केलं आणि..."

आरतीला एका चॅनेलमधून काढून टाकलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आरतीने याचा खुलासा केला आहे.  ...

"'नथुराम गोडसे’ नाटकाच्या नावात नवीन काही जोडू नका", शरद पोंक्षेंना हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | High Court directs Sharad Ponkshe not to add anything new to the name of the play Nathuram Godse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'नथुराम गोडसे’ नाटकाच्या नावात नवीन काही जोडू नका", शरद पोंक्षेंना हायकोर्टाचे निर्देश

'नथुराम गोडसे' या नाटकामुळे शरद पोंक्षे चर्चेत आले होते. या नाटकाच्या नावामुळे नवीन वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.  ...

'सारं काही तिच्यासाठी'मधील उमाचा नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता, तुम्हाला माहितीये का? - Marathi News | sara kahi tichyasathi fame khushboo tawde husband sangram salvi is also an actor know about him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सारं काही तिच्यासाठी'मधील उमाचा नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता, तुम्हाला माहितीये का?

खुशबूचा नवरादेखील प्रसिद्ध अभिनेता आहे. खुशबूने त्याच्याबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ...

'आपल्याला जास्ती काय कळत नाय, पण येक कळतं…'; अभिनेत्री हेमांगी कवी नेमकं काय म्हणाली? - Marathi News | Actress Hemangi Kavi Shared Post on Instagram over karm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आपल्याला जास्ती काय कळत नाय, पण येक कळतं…'; अभिनेत्री हेमांगी कवी नेमकं काय म्हणाली?

अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ...

श्रेयसच्या रिअल लाइफ अश्विनीला पाहिलंत का? आहे खूपच साधीसुधी - Marathi News | tu chal pudhe fame actor aditya vaidya wife prachi vaidya photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :श्रेयसच्या रिअल लाइफ अश्विनीला पाहिलंत का? आहे खूपच साधीसुधी

Aditya vaidya: आदित्यची बायको सोशल मीडियावर फारशी सक्रीय नाही. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नाही तर 'हे' असतं कार्यक्रमाचं नाव, लेखक-दिग्दर्शकाने केला खुलासा - Marathi News | maharashtarchi hasyajatra was not the first name finalized for the show writer director revealed on podcast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नाही तर 'हे' असतं कार्यक्रमाचं नाव, लेखक-दिग्दर्शकाने केला खुलासा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. ...

गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी अन्...; रिंकू राजगुरूचा 'तो' फोटो चर्चेत - Marathi News | marathi actress rinku rajguru photo of wearing mangalsutra and green saree goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी अन्...; रिंकू राजगुरूचा 'तो' फोटो चर्चेत

रिंकूने पोस्ट केलेल्या अशाच एका फोटोची सध्या चर्चा रंगली आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. ...