लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
अमृता-प्रसादच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात; ग्रहमखाचे फोटो आले समोर - Marathi News | marathi actress amruta deshmukh and Prasad Jawadewedding-festivities-grahmukh-puja | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमृता-प्रसादच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात; ग्रहमखाचे फोटो आले समोर

Amrtua-Prasad wedding: सध्या सोशल मीडियावर या जोडीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. ...

"...प्रत्येक बहिणीच्या पाठिशी आनंद दिघेंसारखा भाऊ असावा", प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor prasad oak share special post about dharmaveer anand dighe on bhaubij | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...प्रत्येक बहिणीच्या पाठिशी आनंद दिघेंसारखा भाऊ असावा", प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

Prasad oak: भाऊबीजेच्या निमित्ताने प्रसादने ही पोस्ट शेअर केली आहे. ...

लहानग्याला सेल्फीचा मोह अन् नानांचा संताप; रागात चाहत्याच्या डोक्यात मारला फटका, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | nana patekar slaps fan who trying to take selfie during movie shooting video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लहानग्याला सेल्फीचा मोह अन् नानांचा संताप; रागात चाहत्याच्या डोक्यात मारला फटका, व्हिडिओ व्हायरल

नाना पाटेकरांचं वेगळंच रूप व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  ...

बाप तसा लेक! हँडसम आहे ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचा मुलगा, तुम्ही पाहिलंय का? - Marathi News | avinash narkar shared special post for son amey narkar on childrens day aishwarya narkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप तसा लेक! हँडसम आहे ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचा मुलगा, तुम्ही पाहिलंय का?

अमेयने देखील आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. नुकतंच त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. ...

फोटोतील 'या' चिमुरडींना ओळखलं का? दोन्ही बहिणींनी धरली अभिनयाची वाट, आज आहेत प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | titeeksha tawde and khushboo tawde childhood photo goes viral on childrens day 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' चिमुरडींना ओळखलं का? दोन्ही बहिणींनी धरली अभिनयाची वाट, आज आहेत प्रसिद्ध अभिनेत्री

दोन अभिनेत्रींचा बालपणीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. फोटोतील या चिमुरड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

अन् तो परत आला, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेची होणार धमाकेदार एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | onkar bhojane entry in maharashtrachi hasyajatra show watch promo video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् तो परत आला, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेची होणार धमाकेदार एन्ट्री, व्हिडीओ व्हायरल

ओंकारने मध्यंतरी हास्यजत्रेतून एक्झिट घेतली होती. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले होते. आता पुन्हा ओंकार भोजनेची हास्यजत्रेत एन्ट्री झाली आहे. ...

Video: शिव ठाकरे होणार मुंबईकर; नव्या घराविषयी दिली मोठी हिंट - Marathi News | Shiv Thackeray will become a Mumbaikar A big hint about the new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: शिव ठाकरे होणार मुंबईकर; नव्या घराविषयी दिली मोठी हिंट

Shiv thakre: शिव ठाकरेचं मुंबईत होतंय घर; अभिनेता लवकरच होणार मुंबईकर ...

"मी तुमचा मोठा फॅन, हास्यजत्राही बघतो", मुख्यमंत्री शिंदेंनी केलं समीर चौघुलेंचं भर कार्यक्रमात तोंडभरुन कौतुक - Marathi News | cm eknath shinde praises maharashtrachi hasyajatra fame samir choughule said i am your big fan video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तुमचा मोठा फॅन, हास्यजत्राही बघतो", मुख्यमंत्री शिंदेंनी केलं समीर चौघुलेंचं भर कार्यक्रमात तोंडभरुन कौतुक

विनोदाचं अचूक टायमिंग साधत हास्याचे फवारे उडवणाऱ्या चौघुलेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही फॅन झाले आहेत.  ...