Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
अभिनेत्री पूजा सावंतने काल साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले होते ...
अभिनेता अक्षय वाघमारे त्याच्या आगामी 'खुर्ची' या चित्रपटातील भूमिकेसाठी वजन वाढवलं आहे. या सिनेमात त्याची रावडी भूमिका पाहायला मिळणार आहे. ...
तेजस्विनी वडिलांच्या आठवणीत भावुक झाली आहे. ...
'धर्मवीर २'च्या मुहुर्त सोहळ्यात अभिनेता प्रसाद ओकने केलेल्या विधानानंतर 'धर्मवीर ३' बाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. ...
लंडनच्या रस्त्यावर जोशात गाडी चालवणाऱ्या निर्मिती सावंत यांना खऱ्या आयुष्यात मात्र गाडी चालवता येत नाही. 'झिम्मा २'च्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत हेमंत ढोमेने याचा खुलासा करत या सीनचा किस्सा सांगितला. ...
अरुंधतीला एवढं लोकप्रिय गाणं माहितच नाही? ...
किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सोनाली बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मानेंनी सोनालीसाठी पोस्ट लिहिली आहे. ...
पूजा सावंतने जोडीदारासोबत रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. ...