Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
सचिन पिळगावकरांनी उर्दू भाषेवरील त्यांचं प्रेम जाहीरपणे मांडलं आहे. त्यामुळे सचिन यांच्या नव्या विधानाची चांगलीच चर्चा आहे ...
मराठी इंडस्ट्रीतील ‘हॅण्डसम हंक’! शेवट मनाला चटका लावणारा, फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने लागला सुगावा ...
अत्यंत दुर्मिळ असा क्षण बघायला मिळाला. अशोक सराफ यांनी उत्कृष्ट तबला वादन करुन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं ...
मराठी कलाकारांनीही पूरग्रस्त भागातील गावांना सढळ हाताने मदतकार्याची मोहीम हाती घेतली आणि बीड जिल्ह्यातील काही गावांपर्यंत ही मदत पोहोचवली. या मोहिमेत प्रसाद दाणी, ऋतुराज फडके, श्रेयस राजे, सौरभ पात्रुडकर, गौरव कुलकर्णी, ललित कुलकर्णी हे मराठी कलाकार ...
अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटनं चाहत्यांना प्रेमात पाडलंय. ...
प्राजक्ता गायकवाडच्या वाढदिवशी होणाऱ्या नवऱ्याने रोमँटिक पोस्ट शेअर करत तिच्यावरील प्रेम जाहीरपणे व्यक्त केलंय. ...
मालिकेत सूर्या दादाची भूमिका साकारलेल्या नितीश चव्हाणलाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं. आता मालिका संपल्यानंतर अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...
'दशावतार' सिनेमाची कमाई थक्क करणारी आहे. समोर कितीही बिग बजेट सिनेमे असले तरीही 'दशावतार' सिनेमा कमाईच्या बाबतीत पुढे आहे ...