Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
Gaurav more: गौरवने बालपणी फार कष्टात दिवस काढले. नुकतीच एका मुलाखतीत त्याने त्याची स्ट्रगल स्टोरी सांगितली. ...
श्रेयसची तब्येत कशी आहे आणि त्याला कधी डिस्चार्ज मिळणार याबाबत नुकतीच माहिती समोर आली आहे. ...
हिंदी मालिका, सिनेमांमध्ये भूमिका साकारणारा राकेश बापट 'खुर्ची' सिनेमातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ...
गौरव मोरेचे आवडते सहकलाकार कोण? म्हणाला,... ...
'खुर्ची' सिनेमात अक्षय नेत्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. अक्षयला नेत्याच्या भूमिकेत पाहून डॅडींची काय प्रतिक्रिया होती? याबाबत अभिनेत्याने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. ...
श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मंगेश देसाईंनी त्याच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. ...
समाजातील अनेक घडामोंडीबाबत जितेंद्र त्याच मत अगदी परखडपणे मांडताना दिसतो. ...
श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर टीव्ही अभिनेत्याने मनोरंजन विश्वातील कामाच्या पद्धतीबाबत भाष्य केलं आहे. ...