लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
आता कुठे आहे 'पक पक पकाक'मधली साळू? लूक इतका बदलला की ओळखताच येणार नाही - Marathi News | pak pak pakaak actress narayani shastri age affair boyfriend marriage details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आता कुठे आहे 'पक पक पकाक'मधली साळू? लूक इतका बदलला की ओळखताच येणार नाही

'पक पक पकाक'मधली चिखलूची लाडकी साळू सर्वांच्या मनात घर करुन बसली. साळूची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंतर मराठी इंडस्ट्रीतून गायबच झाली. आता काय करते ती? ...

कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल - Marathi News | marathi actress pragalbha kolekar talks about how casting couch starts in industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

ओळखलंत का या अभिनेत्रीला? कास्टिंग काऊच बद्दल म्हणाली... ...

मोना सिंगसोबत सीन, वरळीत शूटिंग अन् पोलिसाची भूमिका; 'मिस्ट्री'निमित्त क्षितीश दातेचा पहिल्या हिंदी वेबसीरिजचा अनुभव - Marathi News | kshitish date talk about mistry webseries experience with mona singh ram kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोना सिंगसोबत सीन, वरळीत शूटिंग अन् पोलिसाची भूमिका; 'मिस्ट्री'निमित्त क्षितीश दातेचा पहिल्या हिंदी वेबसीरिजचा अनुभव

मिस्ट्री या वेबसीरिजमध्ये क्षितीश दाते झळकत आहे. यानिमित्ताने क्षितीश पहिल्यांदाच हिंदी वेबसीरिजमध्ये काम करतोय. या वेबसीरिजच्या शूटिंगचा अनुभव क्षितीशने शेअर केलाय ...

वनिता खरातचं बर्थडे सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | Vanita Kharat Celebrates Birthday Shares Video Reveals Her Age | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वनिता खरातचं बर्थडे सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

वनिताने यंदा तिचा कितवा वाढदिवस होता, याबद्दलही खुलासा केला आहे. ...

"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग - Marathi News | marathi actor nakul ghanekar said that his parents gets trolled because he wanted to become katthak dancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग

एक अभिनेता असण्याबरोबरच नकुल उत्तम डान्सरही आहे. त्याने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. लहानपणापासूनच नकुलला डान्सची आवड होती. पण, यामुळे त्याला हिणवलं जायचं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल त्याने भाष्य केलं.  ...

डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का? - Marathi News | dr nilesh sabale entry on star pravah channel to attend shitti vajali re finale promo out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?

तशीच स्टाईल, तसाच आवाज...निलेश साबळे यावेळी स्टार प्रवाहवर ...

हाताला सलाईन अन्... ज्ञानदा रामतीर्थकरला काय झालं? फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Dnyanada Ramtirthkar Health Update Viral Fever Shares Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाताला सलाईन अन्... ज्ञानदा रामतीर्थकरला काय झालं? फोटो शेअर करत म्हणाली...

नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ज्ञानदा चाहत्यांना देत असते. ...

"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव - Marathi News | Actor Vijay Patwardhan wife vrushali patwardhan suffered from cancer complete narmada parikrama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव

विजय पटवर्धन यांची पत्नी वृषाली सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहेत. कॅन्सर झाल्यावर त्यांनी काय केलं, याचा अनुभव प्रत्येक महिलेने जरुर वाचण्यासारखा आहे ...