Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
Milind gawali: आईच्या आठवणीत भावूक झालेल्या मिलिंद गवळी यांनी खास पोस्ट शेअर केली आहे ...
बाईपण भारी देवाची टीम घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या शीर्षक गीतावर परफॉर्म करणार आहे. ...
श्रेया बुगडे 'चला हवा येऊ द्या'ची क्वीन म्हणून प्रसिद्ध झाली. सध्या ती काय करतेय? ...
एका नेटकऱ्याने अभिनयवर टीका केली होती. याच कमेंटला गौरवने जशास तसं उत्तर दिलं. ...
रुचिरा जाधवने आलिशान गाडी खरेदी केलीय. ही गाडी घेतल्याबद्ल सर्वांनी तिचं कमेेंटमध्ये अभिनंदन केलंय (ruchira jadhav) ...
अभिनेत्री प्राजक्ता माळीने काल एका कागदपत्रांवर सही करतानाचे फोटो शेअर केले. यामागचं कारण अखेर आज प्राजक्ताने स्वतः सोशल मीडियावर शेअर केलेत ...
विकी कौशल हा सध्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत छावा सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. विकीचा नुकताच एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झालाय. नेमकं काय घडलं बघा (vicky kaushal) ...
यावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीनं संताप व्यक्त केला आहे. ...