लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
प्रेयसीच्या निधनानंतर आस्ताद काळेची झालेली 'अशी' अवस्था, म्हणाला, "त्या काळात स्वप्नालीने मला..." - Marathi News | aastad kale talk about phase after his pheouncy death said swapnali patil help me to tackkle with situation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेयसीच्या निधनानंतर आस्ताद काळेची झालेली 'अशी' अवस्था, म्हणाला, "त्या काळात स्वप्नालीने मला..."

'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा'मध्ये आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी हजेरी लावली होती. ...

इंजिनियर आहे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी, अभिनयासाठी नोकरी सोडली, म्हणाली, "१५ दिवस नोकरी करून..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indulkar is an engineer said i left job for acting career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंजिनियर आहे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी, अभिनयासाठी नोकरी सोडली, म्हणाली, "१५ दिवस नोकरी करून..."

अभिनय क्षेत्रात येण्याआधी प्रियदर्शनी एके ठिकाणी नोकरी करत होती. अभिनयासाठी नोकरी सोडल्याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.  ...

"नसतेस घरी तू जेव्हा...", सुचित्रा बांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आदेश भावोजींनी शेअर केला गोड व्हिडिओ - Marathi News | aadesh bandekar shared emotional video on wife suchitra bandekar birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नसतेस घरी तू जेव्हा...", सुचित्रा बांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आदेश भावोजींनी शेअर केला गोड व्हिडिओ

दमदार अभिनयाने विविधांगी भूमिका साकारुन मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या सुचित्रा बांदेकरांचा आज वाढदिवस आहे. 'वहिनीसाहेबां'च्या वाढदिवसानिमित्त आदेश भावोजींनी खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

Photos: 'किल्ला' सिनेमातील 'चिनू' आता खूपच बदलला, परदेशात करतोय 'ही' नोकरी - Marathi News | marathi movie killa lead child actor archit deodhar how does he look now see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: 'किल्ला' सिनेमातील 'चिनू' आता खूपच बदलला, परदेशात करतोय 'ही' नोकरी

'किल्ला' मधला शांत, क्युट अर्चित देवधर आता दिसतोय खूपच हँडसम ...

ऑस्ट्रेलियात प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूट, फिटनेस पाहून चाहत्यांनी केलं कौतुक - Marathi News | marathi actress Priya Bapat shares bold photos from australia fans praised her for fitness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्ट्रेलियात प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूट, फिटनेस पाहून चाहत्यांनी केलं कौतुक

प्रिया सध्या नाटकाच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची 'आई कुठे काय करते'मध्ये एन्ट्री? सेटवरील 'तो' फोटो होतोय व्हायरल - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame nikhil bane to enter in aai kuthe kay karte serial photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची 'आई कुठे काय करते'मध्ये एन्ट्री? सेटवरील 'तो' फोटो होतोय व्हायरल

निरंजन कुलकर्णीने बनेबरोबरचा सेटवरील एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टमुळे बने 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.  ...

"तु रागावर नियंत्रण कसं मिळवतोस" चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, " म्हणून मी सहनशील..." - Marathi News | Gashmeer Mahajani answer fan's questionIn in Ask Gash about anger issue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तु रागावर नियंत्रण कसं मिळवतोस" चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, " म्हणून

रविवारी गश्मीरने इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ हे सेशन ठेवलं होतं. ...

अमेय वाघचं नशीब उजळलं! 'असूर'नंतर मिळाली नेटफ्लिक्सची वेब सीरिज, दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत - Marathi News | marathi actor amey wagh to play police officer role in kaala pani netflix web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेय वाघचं नशीब उजळलं! 'असूर'नंतर मिळाली नेटफ्लिक्सची वेब सीरिज, दिसणार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

अमेय पुन्हा एकदा नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'असूर'नंतर अमेय नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये झळकणार आहे. ...