लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
भररस्त्यात बेभान होऊन नाचली सई ताम्हणकर, व्हिडिओची होतेय चर्चा - Marathi News | marathi actress sai tamhankar dance in car on road video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भररस्त्यात बेभान होऊन नाचली सई ताम्हणकर, व्हिडिओची होतेय चर्चा

सईने नुकत्याच शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. या व्हिडिओत ती भररस्यात उभ्या असलेल्या गाडीत बेभान होऊन नाचताना दिसत आहे. ...

किरण मानेंनी शेअर केला 'तो' फोटो, म्हणाले, "शराब तो छुटी मेरी भी गालिब, पर..." - Marathi News | marathi actor kiran mane post seeking attention on internet photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण मानेंनी शेअर केला 'तो' फोटो, म्हणाले, "शराब तो छुटी मेरी भी गालिब, पर..."

किरण मानेंच्या पोस्ट हा अनेकदा चर्चेचा विषय असतो. सध्या त्यांच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी खरेदी केली इको फ्रेंडली कार, किंमत वाचून थक्क व्हाल - Marathi News | marathi director ravi jadhav buys new eco friendly electric car shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी खरेदी केली इको फ्रेंडली कार, किंमत वाचून थक्क व्हाल

Video : रवी जाधव यांनी खरेदी केली नवी कोरी कार, शेअर केला व्हिडिओ ...

हिंदी सिनेमात काम करताना मराठी कलाकार एकमेकांशी कसे वागतात? विजय पाटकर म्हणाले... - Marathi News | Vijay Patkar reveals how do Marathi actors interact with each other while working in Hindi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी सिनेमात काम करताना मराठी कलाकार एकमेकांशी कसे वागतात? विजय पाटकर म्हणाले...

आम्ही मध्यंतरी सिंबा सिनेमासाठी गेलो होतो. त्यात सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, अरुण नलावडे हे मराठी कलाकारही होते. ...

'मला स्थळंच येत नाहीत कारण...' तेजश्री प्रधानला पुन्हा करायचंय लग्न, करिअरमुळे आला अडथळा? - Marathi News | Marathi actress Tejashri Pradhan says she want to get married again but no one is approaching her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला स्थळंच येत नाहीत कारण...' तेजश्री प्रधानला पुन्हा करायचंय लग्न, करिअरमुळे आला अडथळा?

आयुष्यात चढ उतार हे येतच असतात. आपण तेव्हा खचतो... ...

नजरेला नजर भीडली...शाळेत एका मुलीच्या प्रेमात पडला होता ‘ताली’ फेम सुव्रत जोशी - Marathi News | Taali Fame Marathi Actor Suvrat Joshi talk about love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नजरेला नजर भीडली...शाळेत एका मुलीच्या प्रेमात पडला होता ‘ताली’ फेम सुव्रत जोशी

सुव्रत जोशीचं पहिलं प्रेम हे सखी नाही, तर दुसरीचं मुलगी आहे. नुकतच एका मुलाखतीमध्ये त्यानं याबाबत खुलासा केलायं.  ...

"लग्नासाठी योग्य वय काय?", 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरी म्हणाली, "या प्रश्नाचं उत्तर..." - Marathi News | fans asked jui gadkari what is the right age to get married actress reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नासाठी योग्य वय काय?", 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरी म्हणाली, "या प्रश्नाचं उत्तर..."

जुईने नुकतंच इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जुईने उत्तर दिली. एका चाहत्याने या सेशनमध्ये जुईला "लग्नासाठी योग्य वय काय?" असा प्रश्न विचारला होता.  ...

स्पृहा जोशीचं शाहरुख खानशी असंही कनेक्शन, म्हणाली, "वाढदिवशी त्याचा फोन..." - Marathi News | spruha joshi celebrating birthday today says she is big fan of shahrukh khan wished he calls her on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्पृहा जोशीचं शाहरुख खानशी असंही कनेक्शन, म्हणाली, "वाढदिवशी त्याचा फोन..."

शाहरुखला भेटण्याचा कधी योग आला का? यावर स्पृहा म्हणाली,... ...