Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
शरद पोक्षेंनी मतदान केल्यावर त्यांच्या भावना मीडियाशी बोलताना शेअर करुन पुन्हा एकदा मोदी सरकार निवडून यावं असं सांगितलं आहे (sharad ponkshe) ...
Sharmishtha raut: सुरुवातीच्या काळात शर्मिष्ठाने ज्युनिअर आर्टिस्टमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. आज ती उत्तम अभिनेत्री आणि निर्मातीदेखील आहे. ...
घरी बसून मतदान करण्याचा पर्याय असताना त्या मतदान केंद्रावर आल्या आहेत. ...
आदिती सारंगधरने मतदान यादीतून नाव Delete झालेल्या लोकांसाठी खास उपाय सांगितलाय. त्यामुळे सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल (aditi sarangdhar) ...
अलका कुबल या मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ...
अभिनेता प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री नम्रता संभेराव यांची जोडी कायम चर्चेत असते. ...
शिवाली परबने नुकतंच नवीन घरात प्रवेश केला. त्यावेळी तिचे आई-बाबा अन् बहिणीची झलक बघायला मिळाली (shivali parab) ...
शिवसेनेत गेल्यानंतर किरण मानेंना मिळालेली लोकसभेची ऑफर, म्हणाले, "मी थेट मातोश्रीला फोन केला आणि उद्धवजींना..." ...