Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
बोल्ड सीन्स करणार की नाही? या प्रश्नावर मृणाल दुसानिसने लोकमत फिल्मशी बोलताना मौैन सोडलंय (mrunal dusanis) ...
'तुला शिकवीण चांगलाच धडा' मालिकेतील अधिपतींच्या मास्तरीणबाई तर सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. पण, हृषिकेशत्या खऱ्या आयुष्यातील मास्तरीण बाईंबद्दल तुम्हाला माहितीये का? ...
Aappi amchi collector: अर्जुन-आर्यासोबत साखरपुडा करत असतांनाच या मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. ...
अमितच्या छोट्या लेकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये छोटा हृधान "आमच्या पप्पांनी गणपती आणला" हे गाणं म्हणताना दिसत आहे. ...
ओ सजनी रे...' लापता लेडीज' सिनेमातलं गाणं सध्या सर्वांच्याच ओठांवर आहे. ...
ओंकार राऊतचे स्विमिंग पूलमधील फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस ...
कान्स फिल्म फेस्टिव्हल गाजवलेल्या छाया कदम यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. छाया कदम यांच्यासाठी मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने खास पोस्ट शेअर केली आहे. ...
'आम्ही जरांगे' सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेता मनोज जरांगेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...