लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"ट्युमरच्या शस्त्रक्रियेवेळी...", मराठी अभिनेत्रीने केला थायरॉइडचा सामना; म्हणाली, "माझा आवाजच गेला..." - Marathi News | marathi actress faced thyroid talks about how she tackled it and challenged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ट्युमरच्या शस्त्रक्रियेवेळी...", मराठी अभिनेत्रीने केला थायरॉइडचा सामना; म्हणाली, "माझा आवाजच गेला..."

थायरॉईडची गाठ कापली गेली अन्... अभिनेत्रीने कसा केला आजाराचा सामना ...

"स्त्री-पुरुष समान आहेत असं मी मानत नाही", सचिन पिळगावकरांचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | sachin pilgaonkar talk about men women equality said i dont agreed to this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्त्री-पुरुष समान आहेत असं मी मानत नाही", सचिन पिळगावकरांचं वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

सचिन पिळगावकर त्यांच्या व्यक्तिमत्वासाठीही ओळखले जातात. आपलं मत ते अगदी परखडपणे मांडताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्त्री-पुरुष समानतेवर भाष्य केलं आहे. ...

'छावा'मधील काही भूमिकांसाठी माझाही विचार झाला होता, मी नकार दिला; भूषण प्रधानचा खुलासा - Marathi News | marathi actor bhushan pradhan reveals he was considered for roles in chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मधील काही भूमिकांसाठी माझाही विचार झाला होता, मी नकार दिला; भूषण प्रधानचा खुलासा

भूषण प्रधानने का दिला 'छावा'तील भूमिकेला नकार? कारण सांगत म्हणाला... ...

हिंदीमध्ये काम केल्यानंतर पुन्हा मराठीत काम करणं अवघड…; अभिनेते अशोक शिंदे असं का म्हणाले? - Marathi News | marathi cinema actor ashok shinde talk in interview about todays situation of industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदीमध्ये काम केल्यानंतर पुन्हा मराठीत काम करणं अवघड…; अभिनेते अशोक शिंदे असं का म्हणाले?

मराठी सिनेसृष्टीतील चिरतरुण अभिनेते म्हणून अशोक शिंदे यांना ओळखलं जातं ...

अरे वा! अशोक सराफ यांनी सुरू केलं इन्स्टाग्राम अकाऊंट, तुम्ही केलं का फॉलो? - Marathi News | marathi superstar ashok saraf created his new instagram account | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे वा! अशोक सराफ यांनी सुरू केलं इन्स्टाग्राम अकाऊंट, तुम्ही केलं का फॉलो?

प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा आणि कॉमेडीचा बादशहा आता इन्स्टाग्रामवर आले आहेत. ...

"यापुढे स्त्री पात्र करणार नाही", सागर कारंडेचा मोठा निर्णय, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | sagar karande take decision to not play womens lady character shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यापुढे स्त्री पात्र करणार नाही", सागर कारंडेचा मोठा निर्णय, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

सागरने स्त्री पात्र करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. सागर कारंडेने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ...

प्रियदर्शिनी इंदलकरचं 'जालीम' सौंदर्य! स्टायलिश फोटोशूट एकदा पाहाच - Marathi News | Priyadarshini Indalkar Latest Beautiful Photos Check Out | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शिनी इंदलकरचं 'जालीम' सौंदर्य! स्टायलिश फोटोशूट एकदा पाहाच

मोकळे केस, मेकअप आणि कातील पोज देत तिनं हे फोटोशूट केलं आहे. ...

महिन्याभरापूर्वीच घेतलेला १ लाख ७० हजाराचा फोन गेला चोरीला, अभिनेत्याने सांगितला थरारक प्रसंग, म्हणाला... - Marathi News | marathi actor sanket korlekar iphone 16 pro max gets stolled by theif in thane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिन्याभरापूर्वीच घेतलेला १ लाख ७० हजाराचा फोन गेला चोरीला, अभिनेत्याने सांगितला थरारक प्रसंग, म्हणाला...

मराठी अभिनेता संकेत कोर्लेकरचा मोबाईल चोरी गेलाला हेआ. रविवारी(१६ मार्च) ठाण्यात अभिनेत्यासोबत ही घटना घडली. गेल्याच महिन्यात संकेतने तब्बल १ लाख ७० हजारांना हा फोन विकत घेतला होता. ...