लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'सासू सासरे येती घरा...' हेमंत ढोमेची पोस्ट व्हायरल, क्षितीच्या आईवडिलांचं केलं स्वागत - Marathi News | marathi director Hemant dhome welcomes his in laws at house kshiti jog posted photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सासू सासरे येती घरा...' हेमंत ढोमेची पोस्ट व्हायरल, क्षितीच्या आईवडिलांचं केलं स्वागत

क्षिती जोगचे वडील अनंत जोग हे मराठीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. तर आई उज्वला जोगही बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. ...

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा, तुम्ही पाहिलात का? - Marathi News | Riteish Deshmukh Share Funny Viral Video with wife Genelia Deshmukh On Instagram Fans Comments See Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा, तुम्ही पाहिलात का?

रितेश व जिनिलियाच्या रिल व्हिडीओची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसते. ...

प्रथमेशची पराजू! क्षितीजाच्या हातावर रंगली दगडूच्या नावाची मेहेंदी, खास डिझाइनने वेधलं लक्ष - Marathi News | prathmesh parab wedding kshitija ghosalkar mehendi ceremony photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रथमेशची पराजू! क्षितीजाच्या हातावर रंगली दगडूच्या नावाची मेहेंदी, खास डिझाइनने वेधलं लक्ष

Prathmesh Parab Wedding : क्षितीजाच्या हातावर प्रथमेशच्या नावाची मेहेंदी! फोटोंनी वेधलं लक्ष ...

दगडूला हळद लागली! प्रथमेश परबची हळदी समारंभात धमाल, फोटो समोर - Marathi News | marathi actor prathamesh parab wedding haldi ceremony photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दगडूला हळद लागली! प्रथमेश परबची हळदी समारंभात धमाल, फोटो समोर

हळद हसू मेहेंदी रचली! प्रथमेश-क्षितीजाची सुरू आहे लगीनघाई, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत ...

वर्षा उसगांवकरांची जवळची मैत्रीण कोण? खुलासा करत म्हणाल्या… - Marathi News | actress varsha usgaonkar reveal her best friend in marathi film industry Nivedita Saraf , Priya Berde or Supriya Pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगांवकरांची जवळची मैत्रीण कोण? खुलासा करत म्हणाल्या…

दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. ...

What! डॉ. निलेश साबळे सोडणार 'चला हवा येऊ द्या' शो?, याबद्दल अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | Chala Hawa Yeu Dya Nilesh Sable quits the Show Zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :What! डॉ. निलेश साबळे सोडणार 'चला हवा येऊ द्या' शो?, याबद्दल अभिनेत्याने केला खुलासा

'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. ...

'शिवरायांचा छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमाने चार दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | digpal lanjekar shivrayancha chhava movie on chhatrapati sambhaji maharaj box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवरायांचा छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमाने चार दिवसांत कमावले 'इतके' कोटी

'शिवरायांचा छावा' बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूड चित्रपटांवर भारी पडला आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

नशीबवान! प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली १०१ वर्षीय आजीची भेट, म्हणाला, "अजूनही आवाज खणखणीत, दात शाबूत.." - Marathi News | marathi actor sandeep pathak shared video of his 101 year old grandmother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नशीबवान! प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली १०१ वर्षीय आजीची भेट, म्हणाला, "अजूनही आवाज खणखणीत, दात शाबूत.."

संदीप पाठकने नुकतीच त्याच्या १०१ वर्षांच्या आजीची भेट घेतली. आजीची भेट घेतल्याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...