लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'प्रत्येक वेळी i love you म्हणायची गरज नसते. त्याजागी...'; अर्जुनने सांगितला त्याच्या प्रेमाची व्याख्या - Marathi News | appi-aamchi-collector-fame-rohit-parshuram-share his valentine plan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रत्येक वेळी i love you म्हणायची गरज नसते. त्याजागी...'; अर्जुनने सांगितला त्याच्या प्रेमाची व्याख्या

Rohit parshuram: रोहित कायम त्याच्या कुटुंबाविषयी आणि पत्नीविषयी त्याच्या भावना व्यक्त करत असतो. ...

"मराठीत एकही सुपरस्टार नाही" राज ठाकरेंच्या वक्तव्यावर सोनाली कुलकर्णीनेही मांडलं स्पष्ट मत - Marathi News | Sonali Kulkarni s response to Raj Thackeray s statement that there is no superstar in Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठीत एकही सुपरस्टार नाही" राज ठाकरेंच्या वक्तव्यावर सोनाली कुलकर्णीनेही मांडलं स्पष्ट मत

सोनालीने नुकतंच सुपस्टार मोहनलाल यांच्यासोबत मल्याळम सिनेमात काम केलं. ...

जुगारासाठी रवींद्र महाजनी यांनी विकल्या होत्या बायकोच्या बांगड्या; माधवी यांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | madhavi-mahajani-reveals-marathi actor ravindra-mahajani-sold-her-gold-bangles-for-gambling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुगारासाठी रवींद्र महाजनी यांनी विकल्या होत्या बायकोच्या बांगड्या; माधवी यांचा धक्कादायक खुलासा

Madhavi mahajani: 'रवीसोबत मी लग्न करु नये', असा सल्ला खुद्द अभिनेत्याच्या आईने माधवी यांना दिला होता. ...

दगडूशिवाय प्राजूने केलं प्री-वेडिंग फोटोशूट; क्षितीजाचं Solo Pre-wedding फोटोशूट चर्चेत - Marathi News | marathi actor prathamesh parab girlfriend Kshitija Ghosalkar solo Pre-wedding photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दगडूशिवाय प्राजूने केलं प्री-वेडिंग फोटोशूट; क्षितीजाचं Solo Pre-wedding फोटोशूट चर्चेत

Kshitija Ghosalkar: क्षितीजाच्या या सोलो प्री-वेडिंग फोटोशूटची संकल्पना नेटकऱ्यांना भलतीच आवडली आहे. ...

पृथ्वीक-शिवाली पहिल्यांदाच झाले रोमॅण्टिक; 'टिप टिप बरसा पानी'वर केला अफलातून डान्स - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap and shivali parab romantic Dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पृथ्वीक-शिवाली पहिल्यांदाच झाले रोमॅण्टिक; 'टिप टिप बरसा पानी'वर केला अफलातून डान्स

Prithvik and shivali dance: पृथ्वीक आणि शिवालीचा डान्स पाहून चाहते थक्क झाले आहेत. ...

"बाबांनी टेनिस रॅकेटने आईला मारलं अन्...", गश्मीरने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग - Marathi News | gashmeer mahajani said father ravindra mahajani beated my mom shared childhood experience | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"बाबांनी टेनिस रॅकेटने आईला मारलं अन्...", गश्मीरने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीची आई आणि रविंद्र महाजनींच्या पत्नी माधवी महाजनी यांनी लिहिलेलं 'चौथा अंक' हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात गश्मीर महाजनीने त्याच्या बालपणीचा एक प्रसंग सांगितला आहे. ...

'हास्यजत्रेमध्ये बसून फक्त हसायचं काम असतं' अस म्हणतं ट्रोल करणाऱ्या सईचं सडेतोड उत्तर, म्हणाली... - Marathi News | marathi actress sai tamhankar talk about trolling on social media over Maharashtrachi Hasya Jatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रेमध्ये बसून फक्त हसायचं काम असतं' अस म्हणतं ट्रोल करणाऱ्या सईचं सडेतोड उत्तर, म्हणाली...

सईने आजवर अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ...

Video: 'या' ठिकाणी एकमेकांच्या प्रेमात पडले होते दिपा-अंकुश; पहिल्यांदाच दाखवलं त्यांच्या भेटीचं ठिकाण - Marathi News | ankush-chaudhary-and-deepa-parab-visited-their-college-share-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'या' ठिकाणी एकमेकांच्या प्रेमात पडले होते दिपा-अंकुश; पहिल्यांदाच दाखवलं त्यांच्या भेटीचं ठिकाण

Dipa-Ankush: अंकुश-दिपाने पुन्हा जाग्या केल्या प्रेमाच्या आठवणी; व्हिडीओ होतोय व्हायरल ...