लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
लोकप्रिय मराठी अभिनेत्याचे वडील आजही करतात सायकलने प्रवास; लेकानेच सांगितली सत्य परिस्थिती - Marathi News | The popular Marathi actor's father still travels by bicycle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मराठी अभिनेत्याचे वडील आजही करतात सायकलने प्रवास; लेकानेच सांगितली सत्य परिस्थिती

Marathi actor: आजवरच्या कारकिर्दीत या अभिनेत्याने अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. मात्र, त्याचे वडील आज सुद्धा सायकलनेच प्रवास करतात. ...

मयुरी देशमुखनंतर 'खुलता कळी खुलेना' फेम ओमप्रकाश शिंदेंची एन्ट्री, दिसणार 'या' मालिकेत - Marathi News | khulta kali khulena fame actor omprakash shinde to play important role in thod tuz thod maz star pravah serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मयुरी देशमुखनंतर 'खुलता कळी खुलेना' फेम ओमप्रकाश शिंदेंची एन्ट्री, दिसणार 'या' मालिकेत

'खुलता कळी खुलेना' मालिकेत मुख्य भूमिका साकारून अभिनेता ओमप्रकाश शिंदे घराघरात पोहोचला. आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

Pooja Sawant : 'हिच्या घोवाला कोकण दाखवा..', अभिनेत्री पूजा सावंत पोहचली कोकणात; शेअर केले खास फोटो - Marathi News | actress Pooja Sawant Shared special photos of Konkan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत पोहचली कोकणात; शेअर केले खास फोटो

पुन्हा एकदा पूजा सावंतचं कोकण प्रेम पाहायला मिळालं आहे. ...

फिल्म सिटीबाहेर कचऱ्याचा ढीग! शशांक केतकर संतापला, म्हणाला- "गेल्या १० वर्षात ही जागा कधीच स्वच्छ..." - Marathi News | shashank ketkar shared video of film city road garbage wrote angry post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिल्म सिटीबाहेर कचऱ्याचा ढीग! शशांक केतकर संतापला, म्हणाला- "गेल्या १० वर्षात ही जागा कधीच स्वच्छ..."

मेरा भारत महान! फिल्म सिटीच्या रस्त्यावर कचऱ्याचा ढीग पाहून संतापला शशांक, म्हणतो - "मोदीजी असोत, राहुलजी असोत किंवा..." ...

डर के आगे जीत है! हिंदी कॉमेडी शोबाबत कुशलची पोस्ट, म्हणतो- "चौकटी बाहेर पडून काम करायला भीती..." - Marathi News | marathi actor kushal badrike shared madness machayenge comedy show post said dar ke aage jeet hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डर के आगे जीत है! हिंदी कॉमेडी शोबाबत कुशलची पोस्ट, म्हणतो- "चौकटी बाहेर पडून काम करायला भीती..."

. मराठी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा कुशल सध्या हिंदी कॉमेडी शोमधून मनोरंजन करत आहे. 'मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसाऐंगे' या शोच्या मंचावरील फोटो कुशलने शेअर केले आहेत. ...

मराठी अभिनेत्याला 'अंगारो सा' गाण्याचा फिव्हर; समुद्रकिनारी डान्स करत दाखवली 'पुष्पा' स्टाइल - Marathi News | marathi actor kshitish date dance on pushpa 2 allu arjun angaro sa song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याला 'अंगारो सा' गाण्याचा फिव्हर; समुद्रकिनारी डान्स करत दाखवली 'पुष्पा' स्टाइल

काही मराठी सेलिब्रिटींनीही 'पुष्पा २' मधील या गाण्यावर हुक स्टेप करत रील व्हिडिओ बनवले आहेत. आता मराठी अभिनेत्याने 'अंगारो सा' गाण्यावर समुद्रकिनारी डान्स केला आहे. ...

Pritam Sk Patil : वेगळ्या वाटेवरचा दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील! रसिकांसाठी घेऊन येताय एक रहस्यमय थरारपट - Marathi News | Director Pritam SK Patil's mystery thriller Alyad Palayad is releasing across the state on June 14 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेगळ्या वाटेवरचा दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील! रसिकांसाठी घेऊन येताय रहस्यमय थरारपट

मराठी सिनेसृष्टीला लाभलेले वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे देणारे युवा पिढीचे दिग्दर्शक म्हणजे प्रीतम एस के पाटील. ...

अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या आईचं निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट - Marathi News | Pallavi Subhash s mother passed away emotional post shared on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या आईचं निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट

आईच्या आठवणीत तिने लांबलचक पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. ...